आईच्या मनी दाटल्या आठवणी Lyrics ln Marathi | Mangalashatake Marathi
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण आईच्या मनी दाटल्या आठवणी Lyrics ln Marathi बघणार आहोत. ही लग्नाच्या वेळी म्हणायची मंगलाष्टके आहेत.
👐आईच्या मनी दाटल्या आठवणी Lyrics | Marathi👐
आईच्या मनी दाटल्या.... आठवणी ..
अश्रू नसे लोचनी... भावंडास विसरू नको
तू मुली...
जाशी पतीच्या घरी....
रागाने कुणी बोलता... तरी सोडू नको नम्रता...
ज्या सुखाने... दिल्या घरी तू मुली...
जा सुखाने रहा.. शुभमंगल सावधान...
लाभो संतती... संपदा बहु तुम्हा..
लाभो तयी सद्गुण...
साधोनी चिरा कर्मयोग आपूल्या
या बांधवा भूषण..
सारे राष्ट्र दूरीन हेची कधी
ती कीर्ती करा उज्वल..
ग्राह्यास्तार्चम तो तुम्हा वधू वरा....
शुभमंगल सावधान...
⁜ ⁜ ⁜ ⁜
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण आईच्या मनी दाटल्या आठवणी Lyrics ln Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment