पितृ स्तोत्र Lyrics | Pitru Stotra Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण पितृ स्तोत्र Lyrics बघणार आहोत. पितृ सूत्र हे आपल्या पूर्वजांसाठी केले जातं. जर पितृपक्षामध्ये या स्तोत्राचा पाठ केला तर पितृदोषांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. मित्रांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी येते. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहेत त्यांनी या स्तोत्राचा पाठ दररोज केला पाहिजे. हे स्तोत्र मार्कंडेय पुराना मधून घेण्यात आलं आहे. वेळेअभावी तर रोज यश चोप्राचा पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही चतुर्दशी आणि अमावस्येच्या दिवशी याचा पाठ करू शकता.
पितृ स्तोत्र Lyrics
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् ॥
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ॥
मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्याचन्द्रमसोस्तथा ।
तान् नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्सूदधावपि ॥
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।
द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि: ॥
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान् ।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येsहं कृताञ्जलि: ॥
प्रजापते: कश्यपाय सोमाय वरुणाय च ।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि: ॥
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु ।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ॥
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा ।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् ॥
अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम् ।
अग्नीषोममयं विश्वं यत एतदशेषत: ॥
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तय:।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण: ॥
तेभ्योsखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतमानस:।
नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुज: ॥
॥ इति पितृ स्त्रोत समाप्त ॥
✜ ✜ ✜ ✜
पितृ स्तोत्राचे महत्त्व -
- पितृ सूत्र खूप महत्त्वाचे असे स्तोत्र आहे. घरात जर नेहमी वाद, भांडण होत असतील, होणाऱ्या कामात अडथळे येत असतील, आर्थिक नुकसान होत असेल तर यामागे पितृदोष हे कारण सुद्धा असू शकते.
- व्यक्तीने जर नियमितपणे पितृ स्तोत्राचे पठण केले तर तो या सर्व समस्यांमधून मुक्त होऊ शकतो आणि इतरांकडून आशीर्वाद मिळून आपल्या आयुष्यात अधिक सुख समृद्धी प्राप्त करू शकतो.
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
तर आज आपण पितृ स्तोत्र Lyrics बघितले. जर तुमच्या कुंडली मध्ये पण पितृदोष असेल तर तुम्ही पण या सूत्राचा पाठ जरूर केला पाहिजे.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment