Limbu Firawla Song Lyrics | Amey Wagh, Gautami Patil | लिंबू फिरवलं
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Limbu Firawla Song Lyrics बघणार आहोत. क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणं लिहिलं आणि गाण्याला म्युझिक अमित राज यांनी दिलेल आहे. अमित राज ft वैशाली सामंत, रवींद्र खोमणे यांनी हे गाणं गायलेल आहे. चला तर मग बघू लिंबू फिरवलं या गाण्याचे बोल -
सॉंग - लिंबू फिरवलं
मूवी - लाइक आणि सबस्क्राइब (2024)
लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
सिंगर - अमित राज ft वैशाली सामंत, रवींद्र खोमणे
म्युझिक - अमित राज
म्युझिक लेबल - पॅनोरमा म्युझिक मराठी
मूवी - लाइक आणि सबस्क्राइब (2024)
लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
सिंगर - अमित राज ft वैशाली सामंत, रवींद्र खोमणे
म्युझिक - अमित राज
म्युझिक लेबल - पॅनोरमा म्युझिक मराठी
Limbu Firawla Song Lyrics
हे कानातून आला धूर,
अगं डबडबलं घामानं
कानातून आला धूर,
अगं डबडबलं घामानं
उडला पदर जेव्हा,
मन कुडकुडल वाऱ्यानं
हालत ह्याची पाहून
कुणी वैद्याला बोलावलं
छातीचे ठोके ऐकून
त्याने हेच रं ठरवलं
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
डोळ्यात जादू काय मंतर फुंकरला
टांगून लिंबू मिरची, आता लावतो मी बंपरला
हे रूपाचं माझ्या चकवा
तो पाहून गचकला
आला घालाया जो हार
गंडा घालून पाठवलं
शिकार कराया आला,
त्याला शिकार बनवलं....
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
मी निस्त हॅलो म्हणलं
पोरं जमाया लागली
पाचशे चा रिचार्ज
पोरं कराया लागली
हा...मी निस्त हॅलो म्हणलं
पोरं जमाया लागली
अगं अगं अगं पाचशे चा रिचार्ज
पोरं कराया लागली
मी जेवलास का विचारलं
पोरं जेवाया लागली
तू फ्लाईंग किस दिल्यावर
पोरं पडाया लागली
हा माझ्या वरून तिघांनी
एकमेकाला चिडवलं
तिघांची एकच कळल्यावर
एकमेकाला तुडवलं
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
हे फिरवलं ... फिरवलं
फिरवलं... फिरवलं लिंबू
§ § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- Lay Bhari Diste Por Song Lyrics Marath
- Thevlay Kaljachya Khanaat Song Lyrics
- Yeda He Man Majha Song Lyrics
तर आज आपण Limbu Firawla Song Lyrics बघितले. अन्य मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला भेट देत रहा.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏
Post a Comment