Header Ads

Dj चा बेस Marathi Song Lyrics | सखे गं साजणी | Karan Sawant, Shweta Thakur



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये Dj चा बेस Marathi Song Lyrics बघणार आहोत.
_________________


सॉंग - Dj चा बेस
मूव्ही - सखे ग साजणी
सिंगर - करण सावंत, श्वेता ठाकूर
म्युझिक - विजय भाटे


Dj चा बेस Marathi Song Lyrics | Marathi

प्रेम रंगी रंगली ग तुझी माझी story
नऊवारी साडी ला ग कुर्त्याची गोडी..
सुखाच्या श्रावणी आल्या माझ्या दारी
नवरा नवरीची प्यारी ‌लव स्टोरी..

हो मराठमोळा साज लय भारी
तुझा तु नाच नाच नाच नाच
डीजेचा बेस ग फुल ऑन सोड ग
बीटही वाजते ठोक्यात बाई ग
डीजेचा बेस ग फुल ऑन सोड ग
बीटही वाजते ठोक्यात बाई ग

इथून तिथून आले लांबून
सारेच लग्नात गेले दंगून
( गडबड झाली आहेराची काढूया रुसवे
थोडे रुसू जादा हसू... सारे आज रे.. )

दोघांच्या जोर गाठी बांधा तुम्ही भारी
उन्हाळा पावसाळा पुन्हा प्रेम जारी
मराठमोळा साज लय भारी
तुझा तु नाच नाच नाच नाच
डीजेचा बेस ग फुल ऑन सोड ग
बीटही वाजते ठोक्यात बाई ग
डीजेचा बेस ग फुल ऑन सोड ग
बीटही वाजते ठोक्यात बाई ग

* * * * * *
_________________

✅ हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
_________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण Dj चा बेस Marathi Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.