-->

Header Ads

चिमणू ताईच्या पिल्ला खरं सांग मला बालगीत Lyrics🐥Chimnutaichya Pilla Khar Sang Mala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण चिमणू ताईच्या पिल्ला खरं सांग मला बालगीत Lyrics बघणार आहोत.

______________________

🐥चिमणू ताईच्या पिल्ला खरं सांग मला बालगीत Lyrics 🐥

चिमणू ताईच्या पिल्ला खरं सांग मला 🐥
आभाळातले रस्ते कसे सापडतात तुला...⛅

आभाळातल्या रस्त्यावर पांढऱ्या खुणा असतात का ? ⛈🌠
लाल, हिरवे, पिवळे दिवे पोलीस दादा असतात का ?🚥 👷

वाट चुकून चुकलास तर गेटा वरती नेतात का ? ⛳
नाव गाव पत्ता विचारून गोळ्या बिस्किट देतात का ?🍪🍥

चिमणू ताईच्या पिल्ला खरं सांग मला 🐥
आभाळातले रस्ते कसे सापडतात तुला...⛅

______________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

______________________

आज या पोस्टमध्ये आपण चिमणू ताईच्या पिल्ला खरं सांग मला बालगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!

______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents