भाऊ सांगतो बहिणीशी भजन Lyrics | Bhau Sangato Bahinishi Bhajan
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये भाऊ सांगतो बहिणीशी भजन Lyrics बघणार आहोत.
_________________
भाऊ सांगतो बहिणीशी भजन Lyrics | Marathi
भाऊ सांगतो बहिणीशी
उभी का ग संता पाशी || धृ ||
संत प्रेमाचे आगर
संत सुखाचे सागर
भाऊ सांगतो बहिणीशी
उभी का ग संता पाशी || १ ||
आई म्हणते झाली वेडी
साधू संतांसंगे खेळे फुगडी
भाऊ सांगतो बहिणीशी
उभी का ग संता पाशी || २ ||
बाप म्हणे मारा ह्याला
द्या विषाचा हा प्याला
भाऊ सांगतो बहिणीशी
उभी का ग संता पाशी || ३||
मीरा म्हणे मी विष प्याले
जन्म मरण विसरले
भाऊ सांगतो बहिणीशी
उभी का ग संता पाशी || ४ ||
_________________
_________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण भाऊ सांगतो बहिणीशी भजन Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________
Post a Comment