दुबळे सदैव म्हणे नागवेल केव्हा Lyrics | Tukaram Maharaj Abhang
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण दुबळे सदैव म्हणे नागवेल केव्हा Lyrics बघणार आहोत.
________________
🌹दुबळे सदैव म्हणे नागवेल केव्हा Lyrics🌹
दुबळे सदैव |
म्हणे नागवेल केव्हा || १ ||
आपणा ऐसे करू पाहे |
स्वभावासी करील काये || २ ||
अणिकांचा हेवा |
न करी शरण जाई देवा || ३ ||
तुका म्हणे किती |
करू दृष्टांची फजिती || ४ ||
* * * * *
________________
✅हि भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- जाच सासूचा सोसेना कुणी माहेरचं येईना Lyrics
- तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी अभंग
- किती गोड गोड तुझे नाम अभंग Lyrics
- उभी मुक्ताबाई माळावरी अभंग Lyrics
________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण दुबळे सदैव म्हणे नागवेल केव्हा Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
________________
Post a Comment