शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर Lyrics 💙💙# महाशिवरात्री भजन
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर Lyrics बघणार आहोत.
______________
🌷शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर Lyrics🌷
शिवरात्री पर्व थोर
सर्व पर्वाचे आगर ...||
आज दिवस सोनियाचा |
झाला उदय भाग्याचा ||
अहरनिशी नाम घोष |
होतो अंतरी उल्हास ||
महादेव म्हणे सुख |
देतो दासा पंचमुख ||
शिवरात्री पर्व थोर
सर्व पर्वाचे आगर ... ||
* * * * *
________________
✅ही भजने पण नक्की वाचा👇👇👇
- सांगा या शिवाला भोळ्या शंकराला Lyrics
- शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो Lyrics
- भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही Lyrics
- उठा उठा शंभू देवा लिरिक्स
___________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
________________
Post a Comment