Header Ads

आरंभी वंदीन अयोध्येचा राजा Lyrics | Aaram bhi Vandita Ayodhyecha Raja

 


नमस्कार या पोस्टमध्ये आपण आरंभी वंदीन अयोध्येचा राजा Lyrics बघणार आहोत.


सॉंग - आरंभी वंदीन अयोध्येचा राजा
लिरिक्स - संत रामदास
सिंगर - पं. भीमसेन जोशी
म्युझिक - राम पाठक


______________________

🌷आरंभी वंदीन अयोध्येचा राजा Lyrics 🌷


आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।
भक्ताचीया काजा पावत असे ॥१॥

पावत असे महासंकटी निर्वाणी ।
रामनाम वाणी उच्चारीत ॥२॥

उच्चारिता राम होय पाप चर ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥

पुण्यभूमी पुण्यवंतासीं आठवे ।
पापीयानाठवे काही केल्या ॥४॥

काही केल्या तुझे मन पालटेना ।
दास म्हणे जन सावधान ॥५॥

* * * * * *
__________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀आज या पोस्टमध्ये आपण आरंभी वंदीन अयोध्येचा राजा Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.