रामा तुझ्या रथाचे थकले दोन्ही चाक Lyrics | Rama Tjhya Rathache Thakale Donhi Chak
नमस्कार या पोस्टमध्ये आपण रामा तुझ्या रथाचे थकले दोन्ही चाक Lyrics बघणार आहोत.
___________________
🌸रामा तुझ्या रथाचे थकले दोन्ही चाक Lyrics 🌸
रामा तुझ्या रथाचे थकले दोन्ही चाक |
कोणाला हाका मारू कोणाला जोडू हात || धृ ||
काळ्या काळ्या मातीत पेटी सापडली सोन्याची |
जनकाला मुलगी झाली तयारी बारशाची || १ ||
राम आणि लक्ष्मण हिंडते वन वन |
सीतेच्या शोधासाठी आले ग हनुमान || २ ||
जटायु पाखराने सीतेची घेतली खूण |
सीता नेली रावणानं सीता नेली रावणानं || ३ ||
युद्ध झाले घनदाट विभीषणाची साथ |
धन्य धन्य हनुमाना राम भक्ती त्याची महान || ४ ||
एका जनार्दनी ऐका सीता माताची कहानी |
लेक होती जनकाची रामाची होती राणी || ५ ||
* * * * * * *
___________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________
👀आज या पोस्टमध्ये आपण रामा तुझ्या रथाचे थकले दोन्ही चाक Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
___________________
Post a Comment