Header Ads

सोन्याचा संसार सोडोनी तु जाणार अभंग Lyrics | Sonyacha Snasar Sodoni Tu Janar



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोन्याचा संसार सोडोनी तु जाणार अभंग Lyrics बघणार आहोत.

______________________________

सोन्याचा संसार सोडोनी तु जाणार अभंग Lyrics

सोन्याचा संसार सोडोनी तू जाणार
करोनी करोनी करोनी पहा विचार || धृ ||

बघू तुझ्याकडे आहे शेतीवाडी
जमवूनी कवडी कवडी बांधलीया माडी
सोन्याचा संसार सोडोनी तू जाणार... || १ ||

नको अभिमान धरू मोठेपणाचा
भरोसा आहे का रे तुझ्या जीवनाचा
सोन्याचा संसार सोडोनी तू जाणार.. || २ ||

तुका म्हणे सेवा करा संत जनाची
संगे येणार नाही चावी तिजोरीची
सोन्याचा संसार सोडोनी तू जाणार... ||३ ||

* * * * * * 
______________________________


हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇

______________________________

आज आपण सोन्याचा संसार सोडोनी तु जाणार अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!

______________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.