शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा अभंग Lyrics | Shiv Aani Vishnu Ekachi Pratima
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा अभंग Lyrics बघणार आहोत.
शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा अभंग Lyrics |
शिव आणि विष्णू एकच ची प्रतिमा |
ऐसे ज्याचे प्रेम सदोदित ||
धन्य ते संसारी नर आणि नारी |
वाचे हर हरी उच्चारित ||
नाही पै भेद अवघा मनी अभेद |
द्वेषाद्वेष संबंध उरी नुरे ||
सोनार नरहरी देखे द्वैत |
अवघा मूर्ती मंत एकरूप ||
* * * * * *
शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा अभंग Lyrics |
Shiv Aani Vishnu Ekachi Pratimaa |
Ese Jyaache Prem Sadodit ||
Dhanya Te Sansaari Nar Aani Naari |
Vaache Har Hari Uchcharito ||
Naahi Pai Bhed Avaghaa Mani Abhed |
Dveshaadvesh Sambandha Uri Nure ||
Sonaar Narhari Dekhe Dwait |
Avaghaa Murti Mant Ekarup ||
* * * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇👇
- देव घ्या कोणी देव घ्या कोणी हा अभंग
- लागोनिया पाया विनवितो तुम्हाला Lyrics
- श्री पंढरीच्या पतित पावना अभंग
- काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात अभंग
आज या पोस्टमध्ये आपण शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा अभंग Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
Post a Comment