नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी अभंग Lyrics | Namache Samarthya Ka Re Davadisi
नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी अभंग Lyrics बघणार आहोत.
नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी अभंग Lyrics | Marathi
नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी ।
का रे विसरसी पवाडे हे ॥धृ ॥
खणखणा हाणती खर्ग प्रल्हादासी ।
न रुपे आंगासी किंचित ही ॥ १ ॥
राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक ।
तेणे पडे धाक बळियासी ॥ २ ॥
असो द्यावी सामर्थ्ये ऐसिया कीर्तीची ।
आवडी तुक्याची भेटी देई ॥ ३ ॥
* * * * * *
नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी अभंग Lyrics | English
Naamaache Saamarthya Kaa Re Davdisi |
Kaa Re Visarasi Pavaade He || Dhru ||
KhanKhanaa Haanati Kharga Pralhaadaasi |
Na Rupe Angaasi Kinchit Hee || 1 ||
Ram Krushna Hari Esi Maari Haak |
Tene Pade Dhaak Baliyaasi || 2 ||
Aso Dyaavi Saamarthya Esiyaa Kirtichi |
Aavadi Tukyaachi Bheti Dei || 3 ||
* * * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics
- भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभंग
- जगण्याचा पाया चालण्याचे बळ अभंग Lyrics
- हरि गुण गाऊ चला अभंग
तर आज या पोस्ट मध्ये आपण नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी अभंग Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment