जगण्याचा पाया चालण्याचे बळ अभंग Lyrics | Jagnyacha Paya Chalnyache Bal
नमस्कार या पोस्टमध्ये आपण जगण्याचा पाया चालण्याचे बळ अभंग Lyrics बघणार आहोत.
जगण्याचा पाया चालण्याचे बळ अभंग Lyrics
जगण्याचा पाया चालण्याचे बळ |
विचाराची कळ तुकाराम || १ ||
शब्दाचे इमान अक्षरांचे रान |
अभंगाचे पान तुकाराम || २ ||
भेदणारे मूळ आशयाचे कुळ |
भाषेचा कल्लोळ तुकाराम || ३ ||
खोल पसरतो पुन्हा उगवतो |
सांगून उरतो तुकाराम || ४ ||
* * * *
जगण्याचा पाया चालण्याचे बळ अभंग Lyrics | English
Jagnyaachyaa Paayaa Chaalnyaache Bal |
Vichaaraachi Kal Tukaram || 1 ||
Shabdaache Imaan Aksharaanche Raan |
Abhangaache Paan Tukaram || 2 ||
Bhednaare Mul Aashayaache Kul |
Bhaashechaa Kallol Tukaram || 3 ||
Khol Pasarato Punhaa Ugavato |
Saangun Urato Tukaram || 4 ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- श्री पंढरीच्या पतित पावना अभंग
- देव माझा मी देवाचा अभंग
- येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम
- संत तुकाराम महाराजांचे अभंग
या पोस्टमध्ये आपण जगण्याचा पाया चालण्याचे बळ अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment