Header Ads

खोद आणखी थोडेसे कविता इयत्ता दहावी | Khod Anakhi Thodese Kavita



नमस्कार मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण खोद आणखी थोडेसे कविता (इयत्ता दहावी) बघणार आहोत. असावरी काकडे (१९५०) या कवितेच्या कवयित्री आहेत. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपण आपले ध्येय गाठताना जिद्दीने आत्मविश्वासाने संयमाने कष्ट करत राहिले पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश दिला आहे. ध्येय काढताना आपण कष्ट करून फक्त आणि थांबून जातो. अशावेळी न थांबता अजून थोडे कष्ट केले की यश नक्की मिळणार असा संदेश कवियत्रीने कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे.

खोद आणखी थोडेसे कविता | Marathi

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणी असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पाणी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे.

- आसावरी काकडे

§ § §


खोद आणखी थोडेसे कविता | English


Khod Aanakhi Thodese
Khaali Astech Paani
Dheer Sodu Nako Saari
Khoti Nastaat Naani

Ghatta Mitu Naye Oath
Gaani Asate Ga Mani
Aart Janmaanche Asate
Rityaa Galnaaryaa Paani.

Muth Mitun Kashaalaa
Mhanaayache Bharaleli
Ughadun Onjalit
Ghyaavi Manaatali Tali.

Jharaa Laagelach Tithe
Thod Aanakhi Jaraase
Umedinr Jagnyaalaa
Bal Laagate Thodese !!

§ § §




हे पण वाचा 👇👇👇


आज या पोस्ट मधून आपण खोद आणखी थोडेसे कविता ( इयत्ता दहावी) बघितली. तुमचे काही प्रश्न किंवा सजेशन असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा. मराठी लिरिक्स आणि कविता वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.