Teachers Day Small Poem In Marathi | शिक्षक दिनानिमित्त छोट्या कविता
नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला Teachers Day Small Poem In Marathi वाचायला मिळतील. शिक्षक दिनानिमित्त छोट्या कविता मी इथे शेअर करत आहे.
Teachers Day Small Poem In Marathi
🙏🙏🙏👨👨👨🙏🙏🙏
ज्ञानरूपी असे अथांग सागर📕📖📚
सर्व विद्यार्थ्यांवर बारीक नजर👀
शिकवताना असे वृत्ती खेळकर👨
शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा सर🌷🌷🌷
गुरुचे महत्व कधी होत नाही कमी.. 👦
जरी तुम्ही कितीही मिळवली कीर्ती
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं 💻
पण योग्य अयोग्य ची जाण दिली तुम्ही 😊
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही ☝
पडल्यावर उभा राहायला शिकवलं तुम्ही 👬
तुमच्यामुळे आज आम्ही
आहोत या ठिकाणी !!!! 😇😇
शिक्षक दिनाच्या निमित्ताने
पुन्हा एकदा आहोत ऋणी !!! 🙏🙏
जरी तुम्ही कितीही मिळवली कीर्ती
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं 💻
पण योग्य अयोग्य ची जाण दिली तुम्ही 😊
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
शिक्षक दिन करूया साजरा
कर्तुत्वाचा आदर्श ठेवूया सारा
तेव्हा शिक्षक दिन होईल साजरा
विद्यार्थी ज्ञानाचा अखंड वाहील धरा
बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही ☝
पडल्यावर उभा राहायला शिकवलं तुम्ही 👬
तुमच्यामुळे आज आम्ही
आहोत या ठिकाणी !!!! 😇😇
शिक्षक दिनाच्या निमित्ताने
पुन्हा एकदा आहोत ऋणी !!! 🙏🙏
शिक्षणापेक्षा मोठे असे
कोणतेच वरदान नाही
आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे
यापेक्षा मोठा सन्मान नाही
शिक्षक आणि रस्ता 👦🗻
दोघेही एक सारखे आहेत ✔✔
ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात ☆☆
परंतु इतरांना त्यांच्या
लक्ष्याकडे घेऊन जातात 🎡🎡
निसर्गाला रंग हवा असतो 💙💚💛
फुलाला सुंदर सुगंध हवा असतो 🌷🌻🌼
आणि शिक्षण घेताना 📔📝📝
चांगला गुरु हवा असतो 💹
तिला आम्हाला ज्ञानाचं भंडार
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार !!
आम्ही आभारी आहोत गुरूंचे
ज्यांनी आम्हाला घडवलं आज !!
शिक्षक म्हणजे
चांगले संस्कार करणारी मूर्ती
संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती
चारित्र्य पूर्ण विद्यार्थी
घडवणारा शिल्पकार
जादूची छडी जी करते
विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार !!!
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे 🚫🚫
तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही 🗻🗻
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर 📕📘📗
जीवन जगणं ही शिकवता तुम्ही ✨✨
अक्षर अक्षर शिकवून
शब्दांचा अर्थ सांगितला
कधी प्रेमाने तर कधी ओरडून
जीवनाचा मार्ग दाखवला ... !!!
शिक्षक म्हणजे ज्ञानाचा समुद्र 🌊🌊
जो ज्ञान देऊन शिकवतो
नंतर त्याची परीक्षा घेतो 📝📝📝
आणि परिपूर्ण घडवतो
ज्ञान देणाऱ्या गुरु म्हणजेच शिक्षक
तोच असतो आपला परीक्षक
गुरूंच्या आशीर्वाद कायम राहो
त्यांनी दिलेल्या ज्ञानाने उन्नती होत राहो
अशाच माझ्या या गुरूला
माझा नमस्कार असो 🙏🙏🙏
- प्रियंका जगताप
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
कसं चालावं याचा धडा देणाऱ्या
शिक्षक रुपी देव माणसांना नमन
पृथ्वी म्हणते आकाश म्हणते... 🌍🌍
फक्त एकच गाणे ... 🔍🔍
गुरु तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती
ज्यामुळे उजळलं हे जगणे !!! 💥💥
नेहमी ज्ञानाची तहान असते
तो शिक्षक !
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो
तो शिक्षक !
नेहमी ज्ञान अंजनाने प्रगल्भ करतो
तो शिक्षक !
नेहमीच घडतो आणि घडवतो
तो शिक्षक !
लिहिता लिहिता जपावे
ते अक्षर मनातले.... 🔮🔮
बोलता बोलता गुंफावे
ते शब्द ओठातले 👄
रडता रडता लपवावे 😢😢
ते पाणी डोळ्यातले
अन हसता हसता आठवावे 😃😄
ते शिक्षक शाळेतले !!! 💗💗
जो द्रव्य वाढवितो, तो काळजी वाढवितो
परंतु जो विद्या वाढवितो, तो मान वाढवितो
हे कार्य फक्त शिक्षकच करतो !!
गुरु घेऊनी माझा भार
शिकवीत तो पोटी तिडकीने फार !!
आयुष्याच्या वळणावर आज गवसला
मज बोध वृक्षाचा पार !! 🌳🌳
निरक्षणाला साक्षर बनवतात 📖📖
जीवनाचे महत्त्व पटवून सांगतात
कधी खचलो तर साहस वाढवतात 👦👦
अशा महान व्यक्तीला शिक्षक म्हणतात
गुरु विना ज्ञान नाही
गुरुच्या ज्ञानाला अंत नाही
गुरुंनी जिथे दिले ज्ञान
तेच खरं तीर्थस्थान !!!
ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात 🎇🎇
चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात 🌆🌙🌙
ध्येय कठीण गाठण्यासाठी
फक्त शिक्षक हवा खास !!!
आकाशात भरारी घेताना ☁ ☁
पक्षाला पंख असावे लागतात 🐥🐥
मनमोहक वातावरणासाठी
फुलाला सुगंध असावा लागतो 🌷🌹🌻
विद्यार्थ्याला शिक्षण घेताना
चांगल्या शिक्षक असावा लागतो 📕📒📓
एक पुस्तक, 📒
एक पेन, ✏
एक विद्यार्थी, 👦
आणि एक शिक्षक 👨
हे संपूर्ण जग बदलू शकतात 🌍🌎
गुरु म्हणजे जीवनाचा आधार
आपल्यामुळे मुळे बुद्धीला धार 😑
वेळप्रसंगी देता छडीचा मार
आपणच आहात खरे स्टार 🌟🌟🌟
योग्य काय अयोग्य काय हे शिकवता तुम्ही
खरं काय खोटं काय हे समजवता तुम्ही
जेव्हा काही कळत नाही
तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही
हे पण वाचा 👇👇👇
तर आज आपण Teachers Day Small Poem In Marathi बघितल्या. अधिक मराठी कविता आणि लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment