Header Ads

Top 20 Self Love Quotes Marathi | स्वतःबद्दलचे(Self Love) प्रेम वाढवणारे कोट्स

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!!!! प्रेम हि जगातली सर्वात शुद्ध भावना आहे. सर्वच नात्यामधील प्रेम हे आजकाल कमी होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण व्यक्ती हे प्रेम दुसऱ्याकडून अपेक्षित करते - हे असू शकते असं मला वाटत. व्यक्ती जेव्हा स्वतःवर प्रेम करू लागते, तेव्हा इतरांना ती आपोआपच प्रेम देऊ लागते. म्हणून प्रत्येकाने आधी स्वतःवर प्रेम करणे हे खूप महत्वाचे आहे. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकार केले पाहिजे. तरच जगही आपल्याला स्वीकार करते. असेच स्वतःबदलचे प्रेम वाढवणारे Top 20 Self Love Quotes Marathi मध्ये आपण इथे बघणार आहोत.

Top 20 Self Love Quotes Marathi
Top 20 Self Love Quotes Marathi


Top 20 Self Love Quotes Marathi



प्रेम करायला शिका ...
मग ते स्वतःशीच का असेना
आजकाल द्वेष तर प्रत्येक जण करतो


स्वतःवर प्रेम करण्याची
मजाच काही और असते


जर तुमच्यामध्ये प्रेम करण्याची
क्षमता असेल तर सर्वात
आधी स्वतःवर प्रेम करा


जेवढं तुम्ही स्वतःवर प्रेम कराल
तेवढेच दुसऱ्यांना प्रेम करायला शिकवाल


आपल्या पहिला आणि शेवटचं Love
म्हणजे Self Love


Self Love स्वार्थी नाही, हे महत्त्वाचे आहे.

marathi motivational quotes 

नाव आणि ओळख छोटी असली
तरी चालेल पण ती स्वतःची असली पाहिजे


कधी कधी Introvert होणं हा
सर्वात चांगला मार्ग असतो
स्वतःची Company Enjoy करण्याचा


तुमच्या हृदयामध्ये भरपूर प्रेम आहे,
त्यातले काही स्वतःला द्या


खाली ग्लास मधून तुम्ही काही भरू शकणार नाही
म्हणून सर्वात आधी स्वतःची काळजी घ्या


तुमच्या हृदयाला self love नी भरून टाका


मी Confidence Radiate करत आहे
कारण मी आतून-बाहेरून जशी आहे,
तशी स्वतःला स्वीकार करते आणि
स्वतःवर प्रेम करते

marathi motivational quotes 

एकटं पडलात तरी चालेल
पण Self Respect करून
स्वतःच्या पद्धतीने जगायला शिका


हवं तसं जगायला आवडतं मला
लोक काय बोलतील हे ऐकायला
जन्म नाही घेतलाय मी


थोडाफार Attitude असावा
कारण लोक भोळेपणाचा
जास्त फायदा उचलतात


इतरांचा मान जरूर ठेवावा
पण स्वतःचा स्वाभिमान असला पाहिजे


जबरदस्तीच्या सोबतीपेक्षा
एकटेपणा खूप चांगला आहे


त्याला आपला Ego पसंत होता
आणि मला माझा Self Respect


लोक Important आहेत पण
Self Respect पेक्षा जास्त नाही


जगात तुमची तुलना
दुसऱ्यां सोबत कधीच करू नका
जर तुम्ही असे करता
तर स्वतःची Insult करत आहात




हे पण वाचा 👇👇👇



तर मित्रानो, आज आपण या पोस्ट मध्ये Top 20 Self Love Quotes Marathi मध्ये बघितले. मला आशा आहे, कि हे विचार तुमचे स्वतःबद्दलचे प्रेम वाढवण्यामध्ये मदत करतील. अशाच इंटरेस्टिंग मराठी पोस्ट वाचण्यासाठी ला पुन्हा भेट नक्की द्या.

हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.