Header Ads

Jara Jara Marathi Song Lyrics | जरा जरा लिरिक्स मराठी अणि इंग्लिश मध्ये

नमस्कार मित्रांनो , स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics या साइट वर. आज आपन या पोस्ट मध्ये Jara Jara Marathi Song Lyrics बघणार आहोत. हे गान ती सध्या काय करते या मूवी मधल आहे .तसेच हे गान सिंगर हृषिकेश रानडे अणि आर्या आंबेकर यांनी गायल आहे .याचे लिरिक्स अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत . अणि या गन्याला नीलेश मोहर्रिर यांनी संगीत दिलेल आहे . तर वळूया जरा जरा गण्याचे लिरिक्स -


Jara Jara Marathi Song Lyrics | Marathi

तुझीच ओंजळ तुझ्या सारी
तुझ्या सरीत भिजणे

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे

जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे

जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे

तुझ्या नशेच्या ओल्या खुणा
रोजच घडतो वेडा गुन्हा

तुझीच ओंजळ, तुझ्या सरी
तुझ्या सरीत भिजणे

तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे

जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे

बोल तू जरा, बावऱ्या मना
उगाच का रे येत जाते हसू
मनात आहे लागले ते दिसू

ऊन-सावल्या वाटती नव्या
तुझे नि माझे कोवळेसे ऋतू
तुझी नि माझी प्रीत जाई उतू

परीकथा व्हावी खरी
कुणाची अन् कधीतरी

तुझे हसू, त्याचे ऋतू
घेऊन ये माझ्या घरी

आठवून मी तुला साठवून मी
आठवून मी तुला साठवून मी

जपतो कालचा श्वास ही
पडे सरीची भूल या उन्हा

रोजच घडतो वेडा गुन्हा
तुझीच जादू तुझ्यावरी, तुझे मला शोधणे

तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे

जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे

बावऱ्या मना
बावऱ्या मना
टिपूर चांदणे, जरा जरा
हसून बोलणे, जरा जरा
टिपूर चांदणे, जरा जरा
हसून बोलणे

जरा जरा, बावऱ्या मना

❖ ❖ ❖ ❖

Jara Jara Lyrics In English


Tuzich onjal tuzya sari
Tuzya sarit bhijane

Jara jara tipoor chandane
Jara jara hasun bolane

Jara jara jaadu tuzi
Jara manache paryavari pahane 

Tujhya nashechya olya khuna
Rojach ghadto veda gunha

Tuzich onjal tuzya sari
Tuzya sarit bhijane

Tujhyakde tula magane
Jara jara hasun bolane

Jara jara jaadu tuzi
Jara manache varyavari pahane

Jara jara tipoor chandane
Jara jara hasun bolane

Bol tu jara bavarya mana
Ugach ka re yet jate hasu

Manat ahe te lagle disu
Un savalya vatati navya

Tujhe ni majhe kovalese rutu
Tuzi ni mazi preet jai utu

Parikatha vhavi khari
Kunachi an kadhitari

Tuze hasu tyache rutu
Gheun ye majhya ghari

Aathvun mi tula sathvun mi
Japato kalcha shwas hi

Pade sari chi bhul ya una
Rojach ghadto veda gunha

Tuzich jaadu tujhyavari
Tujhe mala shodhane

Bavarya mana

Tipoor chandane jara jara
Hasun bolane jara jara

❖ ❖ ❖ ❖


हे पण वाचा 👇👇👇





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.