Kevdyach Paan Tu Lyrics In Marathi | केवड्याचं पान तू लिरिक्स
नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये Kevdyach Paan Tu Lyrics बघणार आहोत . हे गान सरला एक कोटि या मराठी चित्रपटांमधील आहे .तसेच गण्याचे लिरिक्स गुरु ठाकुर यांनी लिहिले आहेत अणि याचे सिंगर अजय गोगावले अणि आर्या आंबेकर हे आहेत . इथे मी हे लिरिक्स हिंदी अणि इंग्लिश दोन्ही भाषांमधून शेयर करत आहे. चला तर बघूया या सुन्दर गण्याचे लिरिक्स -
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
Kevdyach Paan Tu Lyrics In Marathi
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
सागराची गाज तू
गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याचं सपान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं भान तू
तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
सुख ओंजळीत आज माइना
सुख ओंजळीत आज माइना
हो तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
मेघुटाची हूल तू
चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी तहान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं भान तू
तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला सोनपावली
आनू लक्षुमीला सोनपावली
जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं दान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं भान तू
Kevadyacha Paan Tu Lyrics In English
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ga Bhaan Tu
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ga Bhaan Tu
Sagrachi Gaaj Tu
Galavar Laaj Tu
Aaturlya Dolyach Sapan Tu
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ga Bhaan Tu
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ra Bhaan Tu
Tu Re Gabhulala Megh
Tujha Pirtichi Dhag
Sukh Onjalit Aaj Maina
Sukh Onjalit Aaj Maina
Ho Tujha Matla Mohar
Tujhya Mithit Pazar
Yedya Kaljacha Tol Rhayina
Yedya Kaljacha Tol Rhayina
Meghutachi Hul Tu
Chandvyachi Bhul Tu
Bhagna Kadi Ashi Tahan Tu
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ga Bhaan Tu
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ra Bhaan Tu
Tujhya Dolyanchi Kaman
Tita Vavlin Pran
Vhayin Fufatyat Tujhi Sawli
Vhayin Fufatyat Tujhi Sawli
Tujhya Jodin Godin
Harpuni Dehbhan
Aanu Laxumila Sonpavli
Aanu Laxumila Sonpavli
Jagnyachi Reet Tu
Khopyatli Preet Tu
Kavacha Ra Punyaich Daan Tu
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ga Bhaan Tu
Kevadyacha Paan Tu
Kasturicha Raan Tu
Paghulalya Jeevach Ra Bhaan Tu
आज आपण Kevdyach Paan Tu Lyrics In Marathi अणि इंग्लिश मधून बघितले अशाच गण्यांसाठी या साइट ला पुनः भेट जरूर दया .
ही पोस्ट वचलयबद्द्ल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
ही पोस्ट वचलयबद्द्ल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment