झालो दिवाणा कानिफनाथांच्या मढीचा Lyrics | Diwana Kanifnathachya Madhicha
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण झालो दिवाणा कानिफनाथांच्या मढीचा Lyrics बघणार आहोत.
_______________
🌸झालो दिवाणा कानिफनाथांच्या मढीचा Lyrics | Marathi🌸
मनामध्ये ध्यास येरमाळ्याच्या लाडीचा..
मनामध्ये ध्यास येरमाळ्याच्या लाडीचा..
झालो दिवाणा दिवाणा दिवाणा..
कानिफनाथांच्या मढीचा... || धृ ||
मनामध्ये येडामाई ध्यानी कानिफनाथ
दोघांचाही डोईवर आहे माझ्या हात
काणी आवाज येतोया चिमट्याच्या कडीचा
झालो दिवाणा दिवाणा दिवाणा
कानिफनाथांच्या मढीचा.. || 1 ||
येरमळ्याची राणी ती आई येडामाई
भक्ताला ती तिच्या दुखवत नाही
कान्होबाला प्रसाद देऊ मलिदा रेवडीचा
झालो दिवाणा दिवाणा दिवाणा
कानिफनाथांच्या मढीचा.. || 2 ||
देती दान भरभरून ते संपणार नाही
देतो कानिफनाथ येरमळ्याची येडामाई
गाजतो जगी महिमा कान्होबा बावन खोडीचा
झालो दिवाणा दिवाणा दिवाणा
कानिफनाथांच्या मढीचा.. || 3 ||
मनामध्ये ध्यास येरमाळ्याच्या लाडीचा..
मनामध्ये ध्यास येरमाळ्याच्या लाडीचा..
झालो दिवाणा दिवाणा दिवाणा..
कानिफनाथांच्या मढीचा... ||
✽ ✽ ✽ ✽ ✽
🌸झालो दिवाणा कानिफनाथांच्या मढीचा Lyrics | English🌸
Manamadhye Dhyas Yermalyachya Ladicha..
Manamadhye Dhyas Yermalyachya Ladicha..
Zhalo Divana Divana Divana..
Kanifnathanchya Madhicha.. || Dhru. ||
Manamadhye Yedamai Dhyani Kanifnath
Doghanchahi Doiwar Aahe Majhya Haat
Kaani Aavaj Yetoya Chimtyachya Kadicha
Zhalo Divana Divana Divana
Kanifnathanchya Madhicha.. || 1 ||
Yermalyachi Rani Ti Aai Yedamai
Bhaktala Ti Tichya Dukhavat Nahi
Kanhobala Prasad Deu Malida Revadicha
Zhalo Divana Divana Divana
Kanifnathanchya Madhicha.. || 2 ||
Deti Daan Bharbharun Te Sampnar Nahi
Deto Kanifnath Yermalyachi Yedamai
Gaajto Jagi Mahima Kanhoba Bavan Khodicha
Zhalo Divana Divana Divana
Kanifnathanchya Madhicha.. || 3 ||
Manamadhye Dhyas Yermalyachya Ladicha..
Manamadhye Dhyas Yermalyachya Ladicha..
Zhalo Divana Divana Divana..
Kanifnathanchya Madhicha... ||
✽ ✽ ✽ ✽ ✽
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात Lyrics
- वटसिद्ध नागनाथांनी ठेविले मच्छिंद्र बांधून Lyrics
- गुरुवार माझा सण बोलून अलख निरंजन Lyrics
_______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण झालो दिवाणा कानिफनाथांच्या मढीचा Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________
Post a Comment