दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर Lyrics | Digambarachya Charanan Pavitra Jhali Mahur
🙏🙏🙏नमस्कार दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर Lyrics बघणार आहोत.
सॉंग - दिगंबराच्या चरणान
सिंगर / म्युझिक - विशाल जोगदेव
______________
🍁दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर Lyrics | Marathi 🍁
दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर
माझ्या दत्तप्रभूंची महिमा अपरंपार
दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर
माझ्या दत्तप्रभूंची महिमा अपरंपार...|| धृ ||
अत्री अनुसयांना ते पत्रिका आश्रमात
त्या मातेची कीर्ती साऱ्या मानवलोकात
स्मरूया प्रभु चे नाम होतील दूर विघ्न
दिगंबराच्या चरणांना झाली पवित्र माहूर
माझ्या दत्तप्रभूंची महिमा अपरंपार...|| १ ||
मातेची सत्व घेण्या त्रिमूर्ती आले
त्या मातेने त्यांना छोटे बालक केले
माहूरच्या गडावरी त्यांचं पावन मंदिर
माझ्या दत्तप्रभूंची महिमा अपरंपार...|| २ ||
व्याघ्ररुपी भेट दिली देवाने त्या प्रभूला
जानी नाही स्मरले त्यांचे जन्म गेले वाया
जगन्नाथाची सेवा स्वीकारा आज स्वामी दिगंबर
माझ्या दत्तप्रभूंची महिमा अपरंपार...|| ३ ||
दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर
माझ्या दत्तप्रभूंची महिमा अपरंपार...||
፠ ፠ ፠ ፠
🍁दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर Lyrics | English 🍁
Digambarachya Charanan Zhaali Pavitra Mahur
Majhya Dattaprabhoonchi Mahima Aparampaar
Digambarachya Charanan Zhaali Pavitra Mahur
Majhya Dattaprabhoonchi Mahima Aparampaar...|| Dhru. ||
Atri AnusayaanNa Te Patrika Ashramat
Tya Matechi Kirti Saarya Maanavalokat
Smaruya Prabhu Che Naam Hotil Door Vighna
Digambarachya Charanana Zhaali Pavitra Mahur
Majhya Dattaprabhoonchi Mahima Aparampaar...|| 1 ||
Matechi Satva Ghenya Trimurti Aale
Tya Maatene TyanNa Chhote Baalak Kele
Mahurchya Gadaavari Tyancha Paavan Mandir
Majhya Dattaprabhoonchi Mahima Aparampaar...|| 2 ||
Vyaaghrarupi Bhet Dili Devane Tya Prabhula
Jaani Naahi Smarale Tyanche Janm Gele Vaaya
Jagannathachi Seva Swikara Aaj Swami Digambar
Majhya Dattaprabhoonchi Mahima Aparampaar...|| 3 ||
Digambarachya Charanan Zhaali Pavitra Mahur
Majhya Dattaprabhoonchi Mahima Aparampaar...||
፠ ፠ ፠ ፠
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- चला चला हो जाऊ दत्त दर्शनाला भक्ती गीत Lyrics
- झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते Lyrics
- तीन शिरे एक मान दत्ता तुला कोणी दिले वरदान Lyrics
- दत्त दर्शनाला जायचं जायचं Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये दिगंबराच्या चरणान झाली पवित्र माहूर Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment