विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात Lyrics | Vithal Vithal Jap Karite Manat
🙏🙏🙏नमस्कार विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात Lyrics बघणार आहोत.
______________
🌸विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात Lyrics | Marathi🌸
विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात
करिते मनात
उभी तुळशीच्या बनात || धृ ||
तुळशी ग बाई तुझं खोड काय केलं ?
विठ्ठलाच्या पालखीला घडविण्यास दिल || १ ||
तुळशी ग बाई तुझ्या फांद्या काय केल्या ?
वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळा केल्या || २||
तुळशी ग बाई तुझ्या मंजुळा काय केल्या ?
विठ्ठलाच्या गळ्यातल्या हारामध्ये गुंफल्या || ३ ||
तुळशी ग बाई तुझा रुंद रुंद पाला
तुझ्या सावलीत राम राया झोपी गेला || ४ ||
विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात
करिते मनात उभी तुळशीच्या बनात ||
❀ ❀ ❀ ❀
🌸विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात Lyrics | English🌸
Viththal Viththal Jap Karite Manat
Karite Manat
Ubhi Tulshichya Banat. || Dhru. ||
Tulshi Ga Bai Tujh Khod Kay Kel?
Viththalachya Palkhila Ghadvinyas Dil. || 1 ||
Tulshi Ga Bai Tujhya Phandya Kay Kelya?
Varkaryanchya Galyamadhye Tulshi Mala Kelya. || 2 ||
Tulshi Ga Bai Tujhya Manjula Kay Kelya?
Viththalachya Galyatlya Haramadhye Gunflya. || 3 ||
Tulshi Ga Bai Tujha Rund Rund Pala
Tujhya Savlit Ram Raya Zopi Gela. || 4 ||
Viththal Viththal Jap Karite Manat
Karite Manat
Ubhi Tulshichya Banat. ||
❀ ❀ ❀ ❀
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता Lyrics
- नामदेवा संगे देव जेवू लागला भक्ती गीत Lyrics
- अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी
______________
👀तर आज या पोस्टमध्ये विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment