-->

Header Ads

सर्व राहिल जागच्या जाग्यावरी प्राण गेल्यावरी Lyrics | Sarv Rahil Jagchya Jagyavari



🙏🙏🙏नमस्कार सर्व राहिल जागच्या जाग्यावरी प्राण गेल्यावरी Lyrics बघणार आहोत.

______________


🌸सर्व राहिल जागच्या जाग्यावरी प्राण गेल्यावरी Lyrics | Marathi🌸

सर्व राहिल जागच्या जाग्यावरी
प्राण गेल्यावरी...
काय उपयोग मेल्यावरी..... || धृ ||

सर्व असता फिरता कशाला
प्राण गेल्यावरी हो प्राण गेल्यावरी
काय उपयोग मेल्यावरी..... || 1 ||

मोठे मोठे ज्ञानी पंडित झाले
चाले हे परंपरीत चाले..
प्राण गेल्यावरी हो प्राण गेल्यावरी
काय उपयोग मेल्यावरी..... || 2 ||

तुका म्हणे तुझी यात्रा
काढतील हे मिरवणूक
प्राण गेल्यावरी हो प्राण गेल्यावरी
काय उपयोग मेल्यावरी..... || 3 ||

❖ ❖ ❖ ❖ ❖



🌸सर्व राहिल जागच्या जाग्यावरी प्राण गेल्यावरी Lyrics | English🌸


Sarv Rahil Jagchya Jagyavari
Pran Gelyavari...
Kay Upyog Melyavari... || Dhru. ||

Sarv Asta Firta Kashala
Pran Gelyavari Ho Pran Gelyavari
Kay Upyog Melyavari... || 1 ||

Mothe Mothe Dnyani Pandit Jhale
Chale He Paramparit Chale...
Pran Gelyavari Ho Pran Gelyavari
Kay Upyog Melyavari... || 2 ||

Tuka Mhane Tujhi Yatra
Kadhatil He Mirvanuk
Pran Gelyavari Ho Pran Gelyavari
Kay Upyog Melyavari... || 3 ||

❖ ❖ ❖ ❖ ❖


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये सर्व राहिल जागच्या जाग्यावरी प्राण गेल्यावरी Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.