Header Ads

दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे भजन Lyrics | Durun Mandir Disate Muktabaiche Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे भजन Lyrics बघणार आहोत.
____________________

🌸दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे भजन Lyrics🌸

सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे
दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे.. || धृ ||

पंढरीत माझा पिता ग
महिन्याचा निरोप होता ग
वारीला जाते दर्शन घेते विठोबाचे..
दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे.. || 1 ||

रुक्मिणी माझी माता ग
पुंडलिक भाऊ सखा ग
माय बहिणी भीमा चंद्रभागेचे
दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे.. || 2 ||

आळंदी वरून ज्ञानोबा
देहू वरून तुकोबा
मुखानं अभंग गाईन जनाबाईचे
दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे.. || 3 ||

सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे
दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे.. ||

******
________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे भजन Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.