कृष्णाची वनक्रीडा कविता | जुन्या आठवणीतील कविता
🙏🙏🙏नमस्कार स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!! आज या पोस्ट मध्ये आपण जुन्या बालभारती चौथीच्या अभ्यासक्रमात असलेली कृष्णाची वनक्रीडा कविता बघणार आहोत. तुम्हाला हि कविता होती का ? असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा.😃 चला तर मग वळूया कवितेकडे -
_______________
💜कृष्णाची वनक्रीडा | Marathi💜
वनी खेळती बाळ ते बल्लवांचे
तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे
फुलांचे गळा घालिती दिव्य हार
स्वनायासवे ते करीती विहार ॥ १ ॥
स्व-कौशल्य ज्या गुंज-माळांत नाना
गळा घालिती ते करीती तनाना
शिरी बांधिती मोर-पत्रे विचित्रे
शरीरावरी रेखिती दिव्य चित्रे ॥ २ ॥
मुखे वासुनी, लोचन- भूतयते
उभारूनिया बाकुल्या मर्कटाते
अहो, दाविती शब्द तैसे करीती
असे खेळती बाळ निःशंक रीती ॥ ३ ॥
✤ ✤ ✤ ✤ ✤
💜कृष्णाची वनक्रीडा | English💜
Vani Khelati Bal Te Ballavanche
Ture Khoviti Mastaki Pallavanche
FulanChe Gala Ghaliti Divya Har
Svanayasave Te Kariti Vihar || 1 ||
Sva-Kaushalya Jya Gunja-Malant Nana
Gala Ghaliti Te Kariti Tanana
Shiri Bandhiti Mor-Patre Vichitre
Shariravari Rekhiti Divya Chitre || 2 ||
Mukhe Vasuni, Lochan-Bhutayate
Ubharuniya Bakulya Markatate
Aho, Daviti Shabd Taise Kariti
Ase Khelati Bal Nihshank Rite || 3 ||
✤ ✤ ✤ ✤ ✤
✅या कविता पण नक्की वाचा 👇👇👇
_______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण कृष्णाची वनक्रीडा कविता बघितली.😀 तुम्हाला जर कोणती कविता हवी असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा. हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!
_______________
Post a Comment