-->

Header Ads

खरंच रे जानू मी मजबूर झाली रे Lyrics💔Gayatri Salve | Kharach Re Janu Mi Majbur Jhale Re



🙏🙏🙏नमस्कार खरंच रे जानू मी मजबूर झाली रे Lyrics बघणार आहोत.


सॉंग - खरंच रे जानू मी मजबूर झाले रे
लिरिक्स - म्युझिक आशिष शिंदे
सिंगर - गायत्री साळवे
म्युझिक लेबल - टी सिरीज


______________


💔खरंच रे जानू मी मजबूर झाली रे Lyrics | Marathi💔

आपल्या प्रेमाची स्वप्न चकणाचूर झाली रे..(*२)
खरंच रे जानू मी मजबूर झाली रे
म्हणून तुझ्यापासून आज दूर झाली रे

वाटलं नव्हतं कधी रे येईल अशी वेळ
पण कुणालाच चुकला नाही नियतीचा खेळ
वाटलं नव्हतं कधी रे येईल अशी वेळ
पण कुणालाच चुकला नाही नियतीचा खेळ

घरच्यांच्या पायी प्रेमात तुझ्या कृर झाली रे
खरंच रे जानू मी मजबूर झाली रे
म्हणून तुझ्यापासून आज दूर झाली रे
साथ तुझी माझी अर्ध्यात सुटली
रडत या काळीज धडधडा

त्याला वाचा फुटली रे
दोन्ही डोळ्यांमध्ये आसवांचे पूर झाले रे
खरंच रे जानू मी मजबूर झाली रे
म्हणून तुझ्यापासून आज दूर झाली रे

तू माफ करण्याएवढी सुद्धा
लायकी नाही माझी
तुझ्या मनाला वाटतं फक्त मी दगाबाजी
तुझे दुःख आशिष या भरपूर झाले रे
खरंच रे जानू मी मजबूर झाली रे
म्हणून तुझ्यापासून आज दूर झाली रे

✥ ✥ ✥ ✥


💔खरंच रे जानू मी मजबूर झाली रे Lyrics | English💔

Aplya Premachi Swapna Chakanachur Jhali Re.. (2)
Kharach Re Janu Mi Majbur Jhali Re
Mhanun Tujhyapasun Aaj Dur Jhali Re

Vatlan Navhatan Kadhi Re Yeil Ashi Vel
Pan Kunalach Chukla Nahi Niyaticha Khel
Vatlan Navhatan Kadhi Re Yeil Ashi Vel

Pan Kunalach Chukla Nahi Niyaticha Khel
Gharachyanchya Payi Premat Tujhya Krur Jhali Re
Kharach Re Janu Mi Majbur Jhali Re
Mhanun Tujhyapasun Aaj Dur Jhali Re

Sath Tujhi Majhi Ardhyat Sutli
Radat Ya Kalij Dhadadhada
Tyala Vacha Futli Re
Donhi Dolyamadhye Asavanche Pur Jhale Re
Kharach Re Janu Mi Majbur Jhali Re
Mhanun Tujhyapasun Aaj Dur Jhali Re

Tu Maf KarnyEvadhi SudDha
Layaki Nahi Majhi
Tujhya Manala Vatat Fakt Mi Dagabaji
Tujhe Dukh Ashish Ya Bharpur Jhale Re
Kharach Re Janu Mi Majbur Jhali Re
Mhanun Tujhyapasun Aaj Dur Jhali Re

✥ ✥ ✥ ✥


✅हे पण नक्की वाचा👇👇👇


______________


👀तर आज या पोस्टमध्ये खरंच रे जानू मी मजबूर झाली रे Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.