झाला तुला अभिमान भजन Lyrics | जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण
🙏🙏🙏नमस्कार या झाला तुला अभिमान भजन Lyrics बघणार आहोत
______________
🌸झाला तुला अभिमान भजन Lyrics | Marathi🌸
झाला तुला अभिमान
माणुसकीची नाही जाण
राहिले दिवस मागे दोन
जीव तुझा गेल्यावर
तुला उचलील कोण || धृ ||
माती सांगे कुंभाराला,
पायी का बरे तुडविशी मला
मरण जेव्हा येईल शेवटला,
मातीमध्ये मिळशील रे मला
लाकूड बोले सुताराला
अग्नी मध्ये जाळीन रे तुला || १ ||
रावण कैसा गर्वामध्ये गेला,
धनुष्य त्याच्या उरावरी आला
शक्तीशाली भीम जरी ठरला,
हनुमंता पूढ सांगा कसा हरला || २ ||
नशिबी तुमच्या जे जे लिहलेले,
कर्म फळ तुला भोगायला आल
मी मी म्हणता मागे सार उरल
जन्म तुझा हा कवडी मोल ठरला || ३ ||
❖ ❖ ❖ ❖
🌸झाला तुला अभिमान भजन Lyrics | English🌸
Zhala Tula Abhiman
Manuskichi Nahi Jan
Rahile Divas Mage Don
Jeev Tujha Gelyavar
Tula Uchhil Kon. || Dhru. ||
Mati Sange Kunbharala
Payi Ka Bare Tudvishi Mala
Maran Jevha Yeil Shevatla
Matimadhye Milshil Re Mala
Lakud Bole Sutarala
Agnimadhye Jalin Re Tula. || 1 ||
Ravan Kaisa Garvamadhye Gela
Dhanushya Tyachya Uravari Ala
Shaktishali Bhim Jari Tharla
Hanumanta Pudhe Sanga Kasa Harla. || 2 ||
Nashibi Tumchya Je Je Lihlelay
Karma Phal Tula Bhogayla Al
Mi Mi Mhanata Mage Sar Url
Janma Tujha Ha Kavadi Mol Tharla. || 3 ||
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं Lyrics
- आयुष्याची चूल मांडली विठ्ठलाच्या दारात Lyrics
- शेवटची पाळी एक मनुष्य जन्म Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण झाला तुला अभिमान भजन Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment