हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा Lyrics In Marathi | Hari Mhana Tumhi Govid Mhana
🙏🙏🙏नमस्कार हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा Lyrics In Marathi बघणार आहोत.
_____________
🌸हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा Lyrics In Marathi🌸
टाळ वाजे मृदंग वाजे
वाजे हरीची वीणा..
गोपाळ कृष्ण राधे कृष्ण
मुखाने गोविंद म्हणा...
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा...|| धृ ||
श्याम म्हणा राधेश्याम म्हणा
मेघशाम म्हणा घनश्याम म्हणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा..|| १ ||
राम म्हणा राजाराम म्हणा
सिताराम म्हणा आत्माराम म्हणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा..|| २ ||
दत्त म्हणा तुम्ही दत्त म्हणा
श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा..|| ३ ||
❀ ❀ ❀ ❀ ❀
🌸हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा Lyrics In English🌸
Tal Vaje Mrudang Vaje
Vaje Harichi Vina...
Gopal Krishna Radhe Krishna
Mukhane Govind Mhana...
Hari Mhana Tumhi Govind Mhana
Tumhi Gopal Mhana Hari Narayana
Govind Gopal Hari Narayana... || Dhru. ||
Shyam Mhana Radheshyam Mhana
Meghshyam Mhana Ghanshyam Mhana
Hari Mhana Tumhi Govind Mhana
Tumhi Gopal Mhana Hari Narayana... || 1 ||
Ram Mhana Rajaram Mhana
Sitaram Mhana Atmaram Mhana
Hari Mhana Tumhi Govind Mhana
Tumhi Gopal Mhana Hari Narayana... || 2 ||
Datt Mhana Tumhi Datt Mhana
Shripad Mhana Gurudev Mhana
Hari Mhana Tumhi Govind Mhana
Tumhi Gopal Mhana Hari Narayana... || 3 ||
❀ ❀ ❀ ❀ ❀
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- भेटी लागे जीवा विठू माऊली Lyrics
- सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला Lyrics
- विठ्ठल विठ्ठल नामाचा लागला लळा Lyrics
- काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा Lyrics In Marathi बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment