गौरीचा तो बाळ माझ्या शिवाचा तो लाल Lyrics | Gouricha To Bal Majhya Shivacha To Lal | शक्ती-तुरा
🙏🙏🙏नमस्कार गौरीचा तो बाळ माझ्या शिवाचा तो लाल Lyrics बघणार आहोत.
______________
🌸गौरीचा तो बाळ माझ्या शिवाचा तो लाल Lyrics | Marathi🌸
गौरीचा तो बाळ माझ्या शिवाचा तो लाल
ग गणराया नाचे माझा बांधूनिया चाळ ग ||धृ||
नृत्य बघाया बाळ गुणाचे गर्दी झाली ती मोठी हो
नारद तुंबर ते गायन करती सप्तसूर ते ओठी हो
धुमकीत घमकीत वाजे मृदुंग धरूनिया ताल ग || १ ||
नट नटेश्वर नटराजाची पाहुनी नृत्य किमया हो
सामसदाशिव म्हणे ग गिरजे धन्य तुझी ही माया हो
भक्त तूझा हा वंदितो खास विश्वप्रतीपाल || २ ||
⚝ ⚝ ⚝ ⚝ ⚝
🌸गौरीचा तो बाळ माझ्या शिवाचा तो लाल Lyrics | Marathi🌸
Gauricha To Bal Majhya Shivacha To Lal
Gajanraya Nache Majha Bandhuniya Chal Ga. || Dhru. ||
Nrutya Baghaya Bal Gunache Gardi Jhali Ti Mothi Ho
Narad Tumbar Te Gayan Karti Saptasur Te Othi Ho
Dhumkit Ghamkit Vaje Mrudung Dharuniya Tal Ga. || 1 ||
Nat Nateshwar Natrajachi Pahuni Nrutya Kimaya Ho
Samasadashiv Mhane Ga Girje Dhanya Tujhi Hi Maya Ho
Bhakt Tujha Ha Vandito Khas Vishwapratipal. || 2 ||
⚝ ⚝ ⚝ ⚝ ⚝
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- चल ग सजने दर्शन घेऊ त्या श्री गणरायाच
- आई मी मोदक नाही खात Lyrics
- तुझ्या विना मज गणराया कोणी ना धनी Lyrics
- गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये गौरीचा तो बाळ माझ्या शिवाचा तो लाल Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment