-->

Header Ads

घरांचे प्रकार मराठी कविता 🏠 शांता शेळके | Gharanche Prakar



🙏🙏🙏नमस्कार घरांचे प्रकार मराठी कविता बघणार आहोत.

______________



🏠घरांचे प्रकार मराठी कविता | Marathi🏠

एक घर लबाड असते
खिडक्या दारे लावून बसते

एक घर खादाड फार
दिवसाकाठी जेवणे चार

एक घर हिशेब करते
मोजते पैसे बँकेत भरते

एक घर इतके तापट
भांडीच करतात आदळ-आपट

एक घर असे भित्रे
दाराशी राखण करते कुत्रे

एका घराची उघडी दारे
साऱ्यांना म्हणते, 'यारे यारे'

- शांता शेळके

✰ ✰ ✰ ✰ ✰


🏠घरांचे प्रकार मराठी कविता | English🏠

Ek Ghar Labad Aste
Khidkya Dare Lavun Baste

Ek Ghar Khadad Far
Divasakathi Jevane Char

Ek Ghar Hisheb Karte
Mojate Paise Banket Bharte

Ek Ghar Itke Tapat
Bhandich Kartat Adal-Apat

Ek Ghar Ase Bhitre
Darashi Rakhan Karte Kutre

Eka Gharachi Ughadi Dare
Saryanna Mhanate, "Yare Yare"

— Shanta Shelke

✰ ✰ ✰ ✰ ✰



✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये घरांचे प्रकार मराठी कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.