-->

Header Ads

कान्होबा साठी देव टांगले बोरीला Lyrics | Kanhobasathi Dev Tangale Borila



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये कान्होबा साठी देव टांगले बोरीला Lyrics बघणार आहोत.


सॉंग - कान्होबा साठी देव टांगले कटाळ्या बोरीला
लिरिक्स - सिंगर विजय भोळे
म्युझिक - डीजे भूषण


______________


🌸कान्होबा साठी देव टांगले बोरीला Lyrics | Marathi🌸

जालिंदर नाथाने अडवून धरले देवाच्या स्वारीला
कान्होबा साठी देव टांगले कटाळ्या बोरीला..||धृ ||

शंभू देवाच्या अज्ञान आलो कानिफा घेऊन
आश्रमी त्या कान्होबाला तुम्ही टाकावी देऊन
देव म्हणे आम्ही रिकामे नाही ये पुढच्या पारीला
कान्होबा साठी देव टांगले कटाळ्या बोरीला..||१ ||

बोलले जालिंदर देवांना माझा अपमान केला
आता दहावी तो तुम्हाला माझ्या रागाला चेला
ते पवन अस्त्र जपून जालिंदर ने भस्म भारीला
कान्होबा साठी देव टांगले कटाळ्या बोरीला..|| २ ||

देव बोलले जालिंदर तू युद्ध का मांडतो
त्या कानिफा साठी आमच्याशी का भांडतो
पुढे देवांना भुरळ घालण्या सोडलं मोहिनी नारीला
कान्होबा साठी देव टांगले कटाळ्या बोरीला..|| ३ ||

त्या विजय शाहिरांना आज गाऊन गाथाला
रोज जातो शरण या मढीच्या नाथाला
नाथपंथाचा शिक्का त्याच्या हृदयी कोरीला
कान्होबा साठी देव टांगले कटाळ्या बोरीला..|| ४ ||

जालिंदर नाथाने अडवून धरले देवाच्या स्वारीला
कान्होबा साठी देव टांगले कटाळ्या बोरीला..||

❧ ❧ ❧ ❧ ❧ ❧


🌸कान्होबा साठी देव टांगले बोरीला Lyrics | English🌸

Jalindar Nathane Adavun Dharale Devachya Swarila
Kanhoba Sathi Dev Tangle Kataliya Borila || Dhru. ||

Shambhu Devachya Agyan Alo Kanifa Gheun
Ashrami Tya Kanhobala Tumhi Takavi Deun
Dev Mhane Amhi Rikame Nahi Ye Pudchya Parila
Kanhoba Sathi Dev Tangle Kataliya Borila || 1 ||

Bolale Jalindar Devanna Majha Apman Kela
Ata Dahavi To Tumhala Majhya Ragala Chela
Te Pavan Astra Japun Jalindar Ne Bhasma Bharila
Kanhoba Sathi Dev Tangle Kataliya Borila || 2 ||

Dev Bolale Jalindar Tu Yuddha Ka Mandto
Tya Kanifa Sathi Amchyashi Ka Bhandto
Pudhe Devanna Bhural Ghalnya Sodla Mohini Narila
Kanhoba Sathi Dev Tangle Kataliya Borila || 3 ||

Tya Vijay Shahirana Aaj Gaun Gathala
Roj Jato Sharan Ya Madhichya Nathala
Nathpanthacha Shikka Tyachya Hridayi Korila
Kanhoba Sathi Dev Tangle Kataliya Borila || 4 ||

Jalindar Nathane Adavun Dharale Devachya Swarila
Kanhoba Sathi Dev Tangle Kataliya Borila ||

❧ ❧ ❧ ❧ ❧ ❧


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण कान्होबा साठी देव टांगले बोरीला Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.