भक्ती विना नाही बाई भजनाला रंग Lyrics | Bhakti Vina Nahi bai Bhajanala Rang
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये भक्ती विना नाही बाई भजनाला रंग Lyrics बघणार आहोत.
______________
🌸भक्ती विना नाही बाई भजनाला रंग Lyrics | Marathi🌸
भक्ती विना नाही बाई भजनाला रंग
खेळला ग देवराया संताचिया संग... || धृ ||
चंद्रभागे वाळवंटी वाजीत्यात टाळ
संत तुकोबाच्या गळ्यात तुळशीची माळ
भाव पाहूनिया निळा डुले पांडुरंग
खेळला ग देवराया संताचिया संग... || 1 ||
चंद्रभागे वाळवंटी वाजतो मृदंग
ज्ञानदेव झाले बाई भजनात दंग
पाठीशी उभा आहे त्यांच्या पांडुरंग
खेळला ग देवराया संताचिया संग... || 2 ||
जनी संगे दळताना गाऊ त्याचे गाणे
पांडुरंग गेल्या बाई वेचायला शेणे
शीन नाही आला त्याला जाताना अभंग
खेळला ग देवराया संताचिया संग... || 3 ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
🌸भक्ती विना नाही बाई भजनाला रंग Lyrics | Marathi🌸
Bhakti Vina Nahi Bai Bhajanala Rang
Khella Ga Devaraya Santachiya Sang... || Dhru. ||
Chandrabhage Valavanti Vajityat Tal
Sant Tukobachya Galyat Tulshichi Mal
Bhav Pahunia Nila Dule Pandurang
Khella Ga Devaraya Santachiya Sang... || 1 ||
Chandrabhage Valavanti Vajto Mrudang
Dnyandev Jhale Bai Bhajanat Dang
Pathishi Ubha Ahe Tyanchya Pandurang
Khella Ga Devaraya Santachiya Sang... || 2 ||
Jani Sange Daltana Gau Tyache Gane
Pandurang Gelya Bai Vechayla Shene
Shin Nahi Ala Tyala Jatana Abhang
Khella Ga Devaraya Santachiya Sang... || 3 ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा Lyrics
- विठू विठू बोला मुखाने Bhajan Lyrics
- हरी नामाची शाळा भरली पंढरपुरात भजन Lyrics
- विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण भक्ती विना नाही बाई भजनाला रंग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment