वारामध्ये वार केला देवांना अर्पण Lyrics | Varamadhye Var Kela Devala Arpan Bhajan
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये वारामध्ये वार केला देवांना अर्पण Lyrics बघणार आहोत.
________________
🌷वारामध्ये वार केला देवांना अर्पण Lyrics | Marathi🌷
वारामध्ये वार सोमवार केला
सोमवार केला माझ्या शंकराला दिला...
वारामध्ये वार मंगळवार केला
मंगळवार केला माझ्या गणपतीला दिला...
वारामध्ये वार बुधवार केला
बुधवार केला माझ्या विठोबाला दिला
वारामध्ये वार गुरुवार केला
गुरुवार केला माझ्या दत्तगुरूंना दिला..
वारामध्ये वार शुक्रवार केला
शुक्रवार केला माझ्या अंबा मातेला दिला..
वारामध्ये वार शनिवार केला
शनिवार केला माझ्या बजरंगबली ला दिला...
वारामध्ये वार रविवार केला
रविवार केला माझ्या खंडोबा ला दिला...
________________
🌷वारामध्ये वार केला देवांना अर्पण Lyrics | English🌷
Varamadhe Var Somvar Kela
Somvar Kela Majhya Shankarala Dila...
Varamadhe Var Mangalvar Kela
Mangalvar Kela Majhya Ganpatila Dila...
Varamadhe Var Budhvar Kela
Budhvar Kela Majhya Vithobala Dila...
Varamadhe Var Guruvar Kela
Guruvar Kela Majhya Dattagurunna Dila...
Varamadhe Var Shukravar Kela
Shukravar Kela Majhya Amba Matela Dila...
Varamadhe Var Shanivar Kela
Shanivar Kela Majhya Bajrangbalila Dila...
Varamadhe Var Ravivar Kela
Ravivar Kela Majhya Khandobala Dila...
________________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
________________
________________
Post a Comment