-->

Header Ads

तुला माणूस केलं देवानं कारे झाला तू रे बेईमान Lyrics 💁Tula Manus Kel Devan Ka Re Jhala Tu Beiman


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये तुला माणूस केलं देवानं कारे झाला तू रे बेईमान Lyrics बघणार आहोत.
_________________

तुला माणूस केलं देवानं कारे झाला तू रे बेईमान Lyrics | Marathi

तुला माणूस केलं देवानं
कारे झाला तू रे बेईमान.. ||धृ ||

मीराबाईने भक्ती केली
भक्ती करून वाया गेली
तुला माणूस केलं देवानं
कारे झाला तू रे बेईमान.. ||1 ||

जनाबाईने भक्ती केली
त्याच्या भक्तीतून शक्ती भेटली
तुला माणूस केलं देवानं
कारे झाला तू रे बेईमान.. ||2 ||

तुकारामाने भक्ती केली
व्यर्थ विना प्रभू वाया गेली
तुला माणूस केलं देवानं
कारे झाला तू रे बेईमान.. ||3 ||

तुला माणूस केलं देवानं
कारे झाला तू रे बेईमान.. ||

_________________


तुला माणूस केलं देवानं कारे झाला तू रे बेईमान Lyrics | English

Tula Manus Kela Devan
Ka Re Jhala Tu Re Beiman.. || Dhru. ||
Mirabaine Bhakti Keli
Bhakti Karun Vaya Geli

Tula Manus Kela Devanan
Ka Re Jhala Tu Re Beiman.. || 1 ||
Janabaine Bhakti Keli
Tyachya Bhaktitun Shakti Bhetli

Tula Manus Kela Devanan
Ka Re Jhala Tu Re Beiman.. || 2 ||
Tukaramane Bhakti Keli
Vyarth Vina Prabhu Vaya Geli

Tula Manus Kela Devanan
Ka Re Jhala Tu Re Beiman.. || 3 ||
Tula Manus Kela Devanan
Ka Re Jhala Tu Re Beiman.. ||

_________________

✅हे पण नक्की वाचा👇👇👇

_________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण तुला माणूस केलं देवानं कारे झाला तू रे बेईमान Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents