शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे Lyrics 💵 Shambharachi Note | Dada Kondke
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे Lyrics बघणार आहोत.
सॉंग - शंभराची नोट
मुव्ही - बोट लविन तिथे गुदगुल्या (1978)
लिरिक्स - दादा कोंडके
सिंगर - महेंद्र कपूर, उषा मंगेशकर
म्युझिक - राम लक्ष्मण
__________________
💵शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे Lyrics | Marathi 💵
राया माया तुझी माझ्यावर नित्य राहू दे.....
पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे...
हो पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे...
तू सागर मी जलधारा... मी नौका तुरे किनारा..
सागर मी जलधारा नवतीचा सुटला वारा...
घे जवळ मला दे थारा...
नवतीचा सुटला वारा... सारा देह तुझ्या देहामध्ये एक होऊ दे....
हे पहीली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे.....
हो पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये देना...
मशी बोल की रे श्रीहरी... मी तुझीच राधा प्यारी. .
बोल की रे श्रीहरी.. मज संकट पडले भारी. .
घे धाव तू धाव मुरारी... संकट पडले भारी. .
सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे.....
सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे.....
हे पहीली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे.....
पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे...
का रुसला रे तू राजा. .. खवळतय मनात माझ्या. ..
रुसला रे तू राजा... घरी जाऊन करूया मज्जा....
बंद करूनीया दरवाजा... घरात करूया मज्जा...
तुझ्या डोळ्यांमध्ये मला माझं रूप पाहू दे. ...
तुझ्या डोळ्यांमध्ये मला माझं रूप पाहू दे. ...
पहीली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे.....
पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे...
__________________
💵शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे Lyrics | English💵
Raya Maya Tuzhi Majhyavar Nitya Rahu De...
Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye De...
Ho Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye De...
Tu Sagar Mi Jaladhara... Mi Nauka Ture Kinara...
Sagar Mi Jaladhara Navaticha Sutala Vara...
Ghe Javal Mala De Thara...
Navaticha Sutala Vara... Sara Deh Tuzhya Dehamadhye Ek Hou De...
He Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye De...
Ho Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye Dena...
Mashi Bol Ki Re Shrihari... Mi Tuzhich Radha Pyari...
Bol Ki Re Shrihari... Maj Sankat Padale Bhari...
Ghe Dhav Tu Dhav Murari... Sankat Padale Bhari...
Sari Rat Tuzhya Sangatit Dang Hou De...
Sari Rat Tuzhya Sangatit Dang Hou De...
He Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye De...
Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye De...
Ka Rusala Re Tu Raja... Khavalatay Manat Majhya...
Rusala Re Tu Raja... Ghari Jaun Karuya Majja...
Band Karuniya Darvaja... Gharat Karuya Majja...
Tuzhya Dolyamadhye Mala Majha Rup Pahu De...
Tuzhya Dolyamadhye Mala Majha Rup Pahu De...
Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye De...
Pahili Shambharachi Not Majhya Hatamadhye De...
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- Bai G Kelewali Mi Lyrics | मी तर भोळी अडाणी ठकू
- पोरी जरासं लावशील का | Dada Kondake
- हिल हिल पोरी हिला | दादा कोंडके
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment