हंगामा Marathi Song Lyrics 💥 Danny Pandit | Year Down
नमस्कार या पोस्टमध्ये आपण हंगामा Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - हंगामा
लिरिक्स /सिंगर - डॅनी पंडित
म्युझिक - Year Down
__________________
💥हंगामा Marathi Song Lyrics💥
किती मोठं माझं dream
किती बाप माझी team
कधी बनतो मी अर्जुन
तर कधी छोटा भीम
गाडी पळते रोड वरती
चालू हाय film
अरे पैसा वाहतो चोही कडून
चार-पाच dream
माझी कॉफी पण डाय करतो लीन
8-10 plate टाकून set मारतो clean...
अर्ध्या पोरींचे message मी करतो seen...
इतर पोरींसाठी mean
माझ्या queen साठी clean फक्त
आपण फक्त hip hop चे भक्त
डोळ्यात आहे ज्वाळा
अंग सळसळत रक्त
पाय आमचा भक्कम
न हालवू शकत तख्त
अशक्यच शक्य फक्त इकडच होऊ शकतं
थेटरला जनता आहे का शो वरती फक्त
सगळे नशिबावर सोडून देता इकडेच तर चुकतं
येऊ द्या कोणताही वादळ माझे कष्ट
आम्ही फक्त दोस्तीचे भक्त आमची style जबरदस्त....
चेक वरती हवी तेवढी रक्कम दे फक्त
Time माझा चालू म्हणून तुमचं का दुखतं
आणि वाघाच्या समोर नेहमी कुत्राच का भुकतं
कळतं ना जळतं ना फरक ना मनामध्ये
hate मला खरंच नाही
गरिबीचा अनुभव होता नशिबात म्हणून
अमिरीचा flex कधी करत नाही..
मी public चा लाडका कोण नाही माझ्यासारखा...
वृद्धांचं प्रेम आणि लाईक करतो बारका..
ज्यांना घासातला घास दिला तोच झाला परका
आता monopoly झाली माझी युद्ध न करता
काय बोलतो बादशहा मग कसा मी घुसतो
ताफा बघून माझा तिकि off घाम पुसतो...
मैफिल तेव्हा रंगते जेव्हा प्यायला मी बसतो
अन्नाचा फोन तेव्हा रक्षक मी ठरतो
कालच एक ठसवला तलाठी पोरांना
लाज नाहीये जरा बी डोक्याला ए खराबी
करेबीत आयलँड ला मला बी
जरा बी घेऊन जावा
बोलला एक व्यापारी
झटपट पटापट trend set करूनी
त्या नेट ब्रेक करूनी
क्लब मध्ये गाणी वाजवा बेस फुल करून
चला फ्लॉवर वरती आणा सगळे हात पाय धरून
वाचतोय मी शोटीच्या कानामध्ये
पोरांच्या मनामध्ये..
आई मोजते तिच्या चोवीस कॅरेट सोन्यामध्ये
एकटाच मी भिडतो कारण दम नाहीये कोणामध्ये..
आ आ आ...
वान ये राणी तू वाजव पिपाणी
क्वीन साठी कव्हर मी कमावली राणी
टॉप नोट्स गॅंग माझी
टॉप नाच रानी
आम्ही ट्रीप वर करतो सेट
आणि बेस वरती गाणी
आम्ही ऑनलाईन ला फनी पण
ऑफलाईनला गनी
बरसावतो नोटा कारण खुश वरून शनी
Hip hop म्हणजे बायको आणि मी तिचा धनी
जिथे मित्रांची कमी तिथे प्रकट होतो आम्ही
हा... हो गया हंगामा full on धिंगाणा
Squad आया माफिया का थोडासा चिल्लाना
Club वाला गाना मतलब dance वाला feel लाना
गाना या मेरा मतलब इन्स्टा पे trend लाना
हो गया हंगामा full on धिंगाणा
Squad आया माफिया का थोडासा चिल्लाना
Club वाला गाना मतलब dance वाला feel लाना
गाना या मेरा मतलब इन्स्टा पे trend लाना
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment