करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला Lyrics | Shankar Bhajan Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला Lyrics बघणार आहोत.
________________
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला Lyrics
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला
योगी म्हणूनी पूजती शंभू महादेवाला || धृ ||
गंगेचा ओघा आला स्वर्गातूनी भूमीला
धरीले जटेत तिजला पावन केले जगाला || 1 ||
ब्रम्हाला गर्व झाला रचीले म्हणे जगाला
छेदूनी शीर त्याचे ब्रह्म अपुज्य झाला || 2 ||
ऐकोनि सत्य वचना देवत्व दिले हरीला
मातेसाठी दीधला आत्मलिंग रावणाला || 3 ||
________________
✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
________________
Post a Comment