Header Ads

कैवारी हनुमान आमूचा भजन Lyrics | Hanuman Bhajan Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये कैवारी हनुमान आमूचा भजन Lyrics बघणार आहोत.

__________________

🌷कैवारी हनुमान आमूचा भजन Lyrics🌷


कैवारी हनुमान आमूचा
कैवारी हनुमान... || 1 ||

पाठी असता तो जगजेठी
वरकड काय गुमान.. || 2 ||

नित्य निरंतर रक्षा नानापरी
धरूनिया अभिमान..|| 3 ||

द्रोणागिरी करी घेऊनी आला
लक्ष्मण प्राण निधान.. || 4 ||

** * * *
__________________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण कैवारी हनुमान आमूचा भजन Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.