Header Ads

चांदीचा चांदीचा चौरंग पाट Lyrics | Chandicha Chaurang Pat Bhajan



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण चांदीचा चांदीचा चौरंग पाट Lyrics बघणार आहोत.

_____________________

🌷चांदीचा चांदीचा चौरंग पाट Lyrics 🌷

चांदीचा चांदीचा चौरंग पाट |
सीता रामाची पाहत होती वाट.. || धृ ||

रानात रामफळ खात होती |
रामाचे गुणगान गात होती ||
सीतेला हनुमंताची साथ |
सीता रामाची पाहत होती वाट.. || १ ||

लंकेचा रावण भिकारी |
त्याने केली सीतेची चोरी ||
सीतेला हनुमंताची साथ |
सीता रामाची पाहत होती वाट.. || २ ||

सेतू बांधला बांधला गोट्याने |
मोती टाकले टाकले सीतेने ||
सीतेला हनुमंताची साथ |
सीता रामाची पाहत होती वाट.. || ३ ||

चांदीचा चांदीचा चौरंग पाट |
सीता रामाची पाहत होती वाट.. ||

* * * * * *
_____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇

_____________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण चांदीचा चांदीचा चौरंग पाट Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबददल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!!!!

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.