-->

Header Ads

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो Lyrics | Sonyachi palakhi Ghungaru Lava Tila Ho



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो Lyrics बघणार आहोत.

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो Lyrics | Marathi

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो...
ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो...

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो...
तुकोबा माझा निघाला पंढरीला हो...

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो...
निवृत्ती माझा निघाला पंढरीला हो...

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो...
सोपान माझा निघाला पंढरीला हो...

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो...
मुक्ताई माझा निघाला पंढरीला हो...

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो...
एकनाथ माझा निघाला पंढरीला हो...

सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो...
चांगदेव माझा निघाला पंढरीला हो...

* * * * *




हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.