पापाचीया मुळे झाले सत्याचे वाटोळे अभंग Lyrics | Papachiya Mule Jhale Satyache Vatole
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पापाचीया मुळे झाले सत्याचे वाटोळे अभंग Lyrics बघितले.
पापाचीया मुळे झाले सत्याचे वाटोळे अभंग Lyrics | Marathi
पापाचीया मुळे | झाले सत्याचे वाटोळे || १ ||
दोष झाले बळीवंत |नाही ऐसी झाली बीत || २ ||
मेघ पडो भिती | पिके सोडियेलि क्षिती || ३ ||
तुका म्हणे काही | वेदा विर्य शक्ती नाही ||४ ||
* * * * * *
पापाचीया मुळे झाले सत्याचे वाटोळे अभंग Lyrics | English
Paapaachiya Mule |
Jhaale Satyaache Vaatole || 1 ||
Dosh Jhaale Balivant |
Naahi Esi Jhaali Beet || 2 ||
Megh Pado Bhiti |
Pike Sodiyeli Kshiti || 3 ||
Tukaa Mhane Kaahi |
Vedaa Virya Shakti Naahi || 4 ||
* * * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण पापाचीया मुळे झाले सत्याचे वाटोळे अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment