Header Ads

मला लागलाय खोकला Lyrics | Mala Lagalay Khokala | Usha Mangeshkar



नमस्कार या पोस्टमध्ये आपण मला लागलाय खोकला Lyrics बघणार आहोत. उषा मंगेशकर यांनी हे गीत गायलेलं आहे.


सॉंग - मला लागलाय खोकला
सिंगर - उषा मंगेशकर
लिरिक्स - दादा कोंडके
म्युझिक - राम-लक्ष्मण
लेबल सारेगामा - लिमिटेड

मला लागलाय खोकला Lyrics | Marathi

आला थंडीचा महिना..(*२)
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला.. (*२)
मधाचे बोट कोणी चाटवा...
हो मला लागलाय खोकला..

कोवळ्या मनात इनलय
नाजूक पिरतीचं जाळ
काही सूचना बाई मी
करतोया भलतंच चाळ..

रोज मनात येतय
रोज सपनात येतय
रांगत देखणं बाळ
त्याच्यासाठी मी मांडलाय
पाळणा नी घेतलाय खेळ..

झोप लागना बाई ग.. (*२)
सख्याला निरोप पाठवा..
मला लागलाय खोकला..(*२)
मधाचे बोट कोणी चाटवा...
हो मला लागलाय खोकला..

तुमच्यासाठीच आले
मोडून माझं मी लग्न
द्या सोडून घर दार
चला की माझ्या मागन
असं किती चालायचं

नुसतच दुरून बघणं
तुमच्या वाचून झालंय
मला बी अवघड जगन
लय वाढलया दुखणं.. (*२)
खात्रीचा हकीम भेटवा

मला लागलाय खोकला..(*२)
मधाचे बोट कोणी चाटवा...
हो मला लागलाय खोकला..

नका बिचकू पाव्हणं
किती तुम्हा सांगावं
यापुढ्यात मजला
प्रेमानं कुरवाळा हो

पाया पडते मी तुमच्या
थोडंसं ऐकाल का हो
बांधा गळ्यात डोरलं
कोरून तुमच नाव
कसं मायेचा पाखरू
झोपलय हलवून उठवा

मला लागलाय खोकला..(*२)
मधाचे बोट कोणी चाटवा...
हो मला लागलाय खोकला..

* * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण मला लागलाय खोकला Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.