धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती अभंग Lyrics | Dharmachi Tu Murti Abhang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती अभंग Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे.
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती अभंग Lyrics |
पाप पुण्य तुझे हाती |
धर्माची तू मूर्ती || १ ||
मज सोडवी दातारा |
कर्मापासूनी दुस्तरा || धृ ||
करीसी अंगीकार |
तरी काय माझा भार || २ ||
जिवीच्या जीवना |
तुका म्हणे नारायणा || ३ ||
- संत तुकाराम महाराज
* * * * *
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती अभंग Lyrics |
Paap Punya Tujhe Haati |
Dhramaachi Tu Murti || 1 ||
Maj Sodavi Daataaraa |
KarmaaPaasuni Dustaraa || Dhru ||
Karisi Angikaar |
Tari Kaay Maajhaa Bhaar || 2 ||
Jivichyaa Jeevanaa |
Tukaa Mhane Naaraayanaa || 3 ||
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अभंग
- जगण्याचा पाया चालण्याचे बळ अभंग
- पंढरीच्या लोका नाही अभिमान अभंग
- सदाशिवाचा अवतार अभंग
- उदंड पाहिले उदंड ऐकिले
आज आपण धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment