नामदेवा पुत्र झाला अभंग Lyrics | Namdeva Putra zala Abhang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नामदेवा पुत्र झाला अभंग Lyrics बघणार आहोत.
नामदेवा पुत्र झाला अभंग Lyrics | Marathi
नामदेवा पुत्र झाला ।
विठो यावे बारशाला ॥धृ॥
आंगडे टोपडे पेहरण
शेला मुंडासे घेऊन ॥१॥
आंगडे टोपडे बाळाला ।
साडी चोळी राजाईला ॥२॥
हळदी कुंकवाचे वाण ।
आली रखुमाई घेऊन ॥३॥
जनी म्हणे जीवीच्या जीवना ।
नाव ठेऊ नारायणा ॥४॥
* * * * *
नामदेवा पुत्र झाला अभंग Lyrics | English
Naamdevaa Putra Jhaalaa |
Vitho Yaavve Baarshaalaa || Dhru ||
Aangade Topade Poharan |
Shelaa Mundaase Gheun || 1 ||
Aangade Topade Baalaalaa |
Saadi Choli Raajaailaa || 2 ||
Haladi Kunkvaache Vaan |
Aali Rakhumaai Gheun || 3 ||
Jani Mhane Jivichyaa Jeevanaa |
Naav Theu Naaraayanaa || 4 ||
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा Lyrics
- किती करशील संसार नरदेह मातीला जाणार अभंग
- सुंदर माझे जाते ग फिरते बहुत Lyrics
- जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा अभंग
- भाग्यवंता घरी भजन पुजन अभंग Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण नामदेवा पुत्र झाला अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment