Header Ads

Nadatuni Ya Naad Nirmito Lyrics | नादातूनी या नाद निर्मितो


नमस्कार या पोस्ट मध्ये तुम्हाला Nadatuni Ya Naad Nirmito Lyrics वाचायला मिळतील. रामाची स्तुती या खूपच सुंदर अशा गीतांमधून केलेली आहे.


Nadatuni Ya Naad Nirmito Lyrics | Marathi


नादातूनी या नाद निर्मितो
नादातुनी या नाद निर्मितो
श्रीराम जय राम जय जय राम
नाद निर्मितो मंगलधाम
श्रीराम जय राम जय जय राम
परब्रम्हात आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम
चैतन्यात आहे राम

श्रीराम जय राम जय जय राम
सत्संगाचा सुगंध राम
श्रीराम जय राम जय जय राम
आनंदाचा आनंद राम
श्रीराम जय राम जय जय राम
त्रिभुवन तारक आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम

सुखकारक हा आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रद्धा जेथे तेथे राम
श्रीराम जय राम जय जय राम
शांती जेथे तेथे राम
श्रीराम जय राम जय जय राम
चैतन्याचे सुंदर धाम
श्रीराम जय राम जय जय राम

पुरुषोत्तम परमेश राम
श्रीराम जय राम जय जय राम
भक्ती भाव तेथे राम
श्रीराम जय राम जय जय राम
सगुण सुंदर आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम
निर्गुणी सुंदर आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम

लावण्याचा गाभा राम
श्रीराम जय राम जय जय राम
कैवल्याची मूर्ती राम
श्रीराम जय राम जय जय राम
चराचरातील स्फूर्ती राम
श्रीराम जय राम जय जय राम
आत्म्याठाई आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम

परमात्मा ही आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम
सगुनातही आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम
निर्गुणी सुंदर आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम
जेथे मंगल तेथे राम
श्रीराम जय राम जय जय राम
सुमंगलाची पहाट राम
श्रीराम जय राम जय जय राम

सृष्टीचे ह्या चलन राम
श्रीराम जय राम जय जय राम
कर्तव्याचे पालन राम
श्रीराम जय राम जय जय राम
दुख निवारक आहे राम
श्रीराम जय राम जय जय राम
स्वानंदाच्या ठायी राम
श्रीराम जय राम जय जय राम
सुंदर सुर तेथे राम
श्रीराम जय राम जय जय राम

शब्द सुंदर तेथे राम
श्रीराम जय राम जय जय राम
सकल जीवांच्या ठायी राम
श्रीराम जय राम जय जय राम
वात्सल्याचे स्वरूप राम
श्रीराम जय राम जय जय राम
सुंदर माधव मेघ शाम
श्रीराम जय राम जय जय राम

दशरथ नंदन रघुवीर राम
श्रीराम जय राम जय जय राम
अयोध्यापती योद्धा राम
श्रीराम जय राम जय जय राम
रघुपती राघव राजा राम
श्रीराम जय राम जय जय राम
राम नाम सुखदायक नाम
श्रीराम जय राम जय जय राम

सकल सुखाचा सागर राम
श्रीराम जय राम जय जय राम
चराचरातील नागर राम
श्रीराम जय राम जय जय राम
रामभक्त नीत स्मरतो राम
श्रीराम जय राम जय जय राम
कुश लव गायीनी रमतो राम
श्रीराम जय राम जय जय राम
हनुमंताच्या हृदयी राम
श्रीराम जय राम जय जय राम

जानकी वल्लभ राजस राम
श्रीराम जय राम जय जय राम
चराचरातील आत्मा राम
श्रीराम जय राम जय जय राम
समर्थ वचने रमला राम
श्रीराम जय राम जय जय राम
कुलभूषण रघुनंदन राम
श्रीराम जय राम जय जय राम
राम गायीनी रमतो राम
श्रीराम जय राम जय जय राम

स्वरांकुरांच्या हृदयी राम
श्रीराम जय राम जय जय राम
भक्तीरंगी फुलतो राम
श्रीराम जय राम जय जय राम
काशरथी हा निज सुखधाम
श्रीराम जय राम जय जय राम
कौशल्या सुत हृदयी निवास
श्रीराम जय राम जय जय राम

राजीव लोचन पुण्य निधन
श्रीराम जय राम जय जय राम
सीतापती कैवल्य प्रमाण
श्रीराम जय राम जय जय राम
पत्नी परायण सिताराम
श्रीराम जय राम जय जय राम
लक्ष्मण छाया दे वीश्राम
श्रीराम जय राम जय जय राम
आदर्शांचा आदर्श राम
श्रीराम जय राम जय जय राम
एक वचनी हा देव महान
श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण या पोस्ट मध्ये Nadatuni Ya Naad Nirmito Lyrics बघितले. अन्य भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट नक्की द्या.

हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.