Shri Ram Bhajan Marathi Lyrics | श्री राम भजन लिरिक्स
नमस्कार मित्रानो , असे म्हणतात की रामचे नाव हे रामपेक्षा मोठे असते . रामच्या नवाने मोथ मोठी संकटे दूर होतात. एवढी ताकत फ़क्त राम या शब्दामध्येच आहे . आणि हे खर सुद्धा आहे , आता बघाना राम हा शब्द उच्चारताच मानला एक प्रकारच्या शांतिची अनुभूति होते . या पोस्ट मध्ये आपण रामची खूपच सुन्दर अशी भजने Shri Ram Bhajan Marathi Lyrics (भक्तिगीते ) बघणार आहोत .
१. राम नाम ज्याचे मुखी
राम नाम, राम नाम, राम नाम,
ज्याचे मुखी
राम नाम ज्याचे मुखी
तो नर धन्य तिन्ही लोकि
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम || धृ ||
राम नाम वदता वाचे
राम नाम वदता वाचे
ब्रम्ह सुख तेथे नाचे , तेथे नाचे
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम || १ ||
राम नाम वाजे टाळी
राम नाम वाजे टाळी
महादोषा होय होळी
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम || २ ||
राम नाम सदा गरजे
राम नाम सदा गरजे
कली काळ भय पाविजे
कली काळ भय पाविजे
कली काळ भय पाविजे
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम || ३ ||
ऐसा राम नामी भाव
ऐसा राम नामी भाव
तया संसाराची वाव
तया संसाराची वाव
संसाराची वाव
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम || ४ ||
आवडीने नाम गाय
आवडीने नाम गाय
आवडीने नाम गाय
आवडीने नाम गाय
एका जनार्दनीं वंदी पाय
एका जनार्दनीं वंदी पाय
वंदी पाय
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम ज्याचे मुखी
तो नर धन्य
तो नर धन्य
तो नर धन्य
तिन्ही लोकी
राम नाम ज्याचे मुखी
राम नाम, राम नाम, राम नाम || ५ ||
२. रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशील
आश्रमात या कधी रे येशील
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
मी न अहिल्या शापित नारी
मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
मी न जानकी राजकुमारी
दिन रानटी वेडी शबरी
वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन
तुझ्या पदांचे अखंड चिंतन
ही माझी साधना
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ये जाता जाता
पाहिन, पूजीन, टेकिन माथा
पाहिन, पूजीन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज तिथेच येईल
तोच स्वर्ग मज तिथेच येईल
पुरेपणा जीवना
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
३. रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
तेने समधान
तेणे समधान , तेणे समधान ,
तेणे समधान
पावइन
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामसि वर्निता देहि विदेहता
रामसि वर्निता देहि विदेहता
रामसि वर्निता देहि विदेहता
जाली तन्मयता सहजचि
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
तेणे समधान , तेणे समधान , तेणे समधान
पावइन
रामचे भजन तेचि माझे ध्यान
राघवाचे रूप ते माझे स्वरुप
ते माझे स्वरुप ....
ते माझे स्वरूप .....
राघवाचे रूप ते माझे स्वरुप
राघवाचे रूप ते माझे स्वरुप
राघवाचे रूप ते माझे स्वरुप
तेणे सुख रूप निरंतर
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामदास म्हणे मजएगे गति
रामदास म्हणे , रामदास म्हणे
रामदास म्हणे
मजएगे गति
राम सीता पतीचे
राम सीता पतीचे
निनामे
रामचे भजन तेचि माझे ध्यान
तेणे समधान पावइन
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
रामचे भजन तेचि माझे ध्यान
४. मन हो राम रंगी रंगले
मन हो राम रंगी रंगले
मन हो राम रंगी रंगले
मन हो राम रंगी रंगले
मन राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
आत्मरंगी रंगले मन
आत्मरंगी रंगले मन
विश्वरंगी रंगले मन
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
हे मन राम रंगी रंगले
मन राम रंगी रंगले
आ ......
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले मन
राम रंगी रंगले
अंतरंगी रंगले
अंतरंगी रंगले मन
विश्वरंगी रंगले मन
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
चरनी नेम गुंतले
चरनी नेम गुंतले
ब्रुंग अंबुजातले
चरनी नेम गुंतले
चरनी नेम गुंतले
ब्रुंग अंबुजातले
भावतरंगी रंगले रंगले
राम रंगी रंगले मन
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले मन
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले मन
राम रंगी रंगले मन
राम रंगी रंगले
राम रंगी रंगले
५. कुश लव रामायण गाती
श्री राम श्री राम श्री राम
श्री राम श्री राम श्री राम
स्वये श्री रामप्रभु ऐकती
स्वये श्री रामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
स्वये श्री रामप्रभु ऐकती
स्वये श्री रामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती || धृ ||
कुमार दोघे ऐक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
कुमार दोघे ऐक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित्र पित्याचे
पुत्र सांगती चरित्र पित्याचे
ज्योतिने तेजाची आरती
ज्योतिने तेजाची आरती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती || १ ||
राजस मुद्रा वेश मुनींचे
गंधर्वच ते तपोवनीचे
वाल्मिकीच्या भाव मनीचे
मानवी रुपे आकारती
मानवी रुपे आकारती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती || २ ||
ते प्रतिभेच्या आम्रपवनातील
वसंत वैभव गाते कोकिल
ते प्रतिभेच्या आम्रपवनातील
वसंत वैभव गाते कोकिल
बाल स्वरांनी करून किलबिल
बाल स्वरांनी करून किलबिल
गायने ऋतुराजा भरिती
गायने ऋतुराजा भरिती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती || ३ ||
फुलवारी ते ओठ उमलती
फुलवारी ते ओठ उमलती
सुगंध से स्वर भवानी झूलती
कर्ण भूषणे कुंडल झूलती
कर्ण भूषणे कुंडल झूलती
सांगती वीणा झंकारली
सांगती वीणा झंकारली
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती || ४ ||
सात स्वारांच्या स्वर्गामधुनी
सात स्वारांच्या
सात स्वारांच्या
सात स्वारांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वरध्वनि
यज्ञ मंडपी आया उतरूनी
संगमि श्रोतेजन नाहती
संगमि श्रोतेजन नाहती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती || ५ ||
पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहता नीज जीवनपट
पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहता नीज जीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती
प्रभुचे लोचन पाणावती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती ||६ ||
हे पण वाचा :
- Krishna Bhajan Marathi Lyrics
- Hey Ram Bhajan Lyrics
- Datta Bhajan Marathi Lyrics
- Keshava Madhava Lyrics In Marathi
तर मित्रानो , आज आपण Shri Ram Bhajan Marathi Lyrics बघितले . तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते माला कमेंट मध्ये नक्की सांगा. अन्य मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!!!!!
धन्यवाद !!!!!!!!!!!
Post a Comment