Header Ads

Rup Pahata Lochani Lyrics | रूप पाहता लोचनी | भक्तीगीत



नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Rup Pahata Lochani Lyrics बघणार आहोत. हे विठ्ठलाचे खूप सुंदर आणि पारंपरिक भक्तीगीत आहे. हे गीत कल्याणजी गायकवाड यांनी गायलेलंआहे. चला बघूया रूप पाहता लोचनी या भक्तिगीताचे बोल -


भक्तीगीत - रूप पाहता लोचनी
सिंगर - कल्याणजी गायकवाड
लिरिक्स - संत ज्ञानेश्वर
म्युझिक - कमलेश भडकमकर



Rup Pahata Lochani Lyrics | Marathi


रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी

सुख झाले हो साजणी
रूप पाहता लोचनी

सुख झाले हो साजणी
सुख झाले हो साजणी
सुख झाले हो साजणी

तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा

तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा

तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा

तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा

तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा

बहुत सुकृताची जोडी
बहुत सुकृताची जोडी

म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी

तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा

सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर

आ ........ आ ...........
सर्व सुखाचे आगर

बाप रखुमादेवी वर
बाप रखुमादेवी वर
बाप रखुमादेवी वर
बाप रखुमादेवी वर

तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा

तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा

तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा

तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा

विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा




हे पण वाचा 👇👇👇



तर आज आपण Rup Pahata Lochani Lyrics बघितले. अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.