Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics | विठू माउली तू
भक्तीगीत - विठू माउली तू
अल्बम - अरे संसार संसार
आर्टिस्ट - सुधीर फडके ,सुरेश वाडकर , जयवंत कुलकर्णी
लिरिक्स - जगदीश खेबुडकर
म्युझिक - अनिल - अरुण
Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics | Marathi
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठू माउली तू माऊली जगाची
विठू माउली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माऊली जगाची
विठू माउली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी दिली तू पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माऊली जगाची
विठू माउली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
लेकरांची सेवा केलीस तू आई .....
लेकरांची सेवा केलीस तू आई
कस पांग फेडू कास होऊ उतराई
तुझ्या उपकारा जागी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची .......
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माऊली जगाची
विठू माउली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
पांडुरंग पांडुरंग
विठू माऊली तू
पांडुरंग पांडुरंग
विठू माऊली तू
पांडुरंग पांडुरंग
विठू माऊली तू
पांडुरंग पांडुरंग
विठू माऊली तू
विठू माउली तू माऊली जगाची
विठू माउली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
हे पण वाचा 👇👇👇
तर आज आपण Rup Pahata Lochani Lyrics बघितले. अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment