Header Ads

Sanaicha Sur Lyrics Marathi | सनईचा सुर कसा वाऱ्याने धरला लिरिक्स


आज या पोस्ट मध्ये आपण Sanaicha Sur Lyrics In Marathi मराठी मधून बघणार आहोत .
हे गणपती बाप्पाचे एक सुंदर गाणे आहे.

Sanaicha Sur Lyrics In Marathi
Sanaicha Sur Lyrics In Marathi

Sanaicha Sur Lyrics In Marathi


सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला


बिजली चा ताशा जसा कडकड काडडला


पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला माझा गणराज आला
आला आला माझा गणराज आला


मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे स्वरूप
मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे स्वरूप


करुणा सागर चैतन्याचे घेऊ तार स्वरूप
करुणा सागर चैतन्याचे घेऊ तार स्वरूप


दर्शनाने जाते सारे त्याच्या सर्व दैन दुःख
दर्शनाने जाते सारे त्याच्या सर्व दैन दुःख


चिंता मुक्त होऊनिया वेळेवर सुख
चिंता मुक्त होऊनिया वेळेवर सुख


त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला
आला आला माझा गणराज आला
आला आला माझा गणराज आला


भक्तीमधे न्हाऊन झाले भक्त ओले चिंब
भक्तीमधे न्हाऊन झाले भक्त ओले चिंब


गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग
सान थोर दंग सारे उडवीती रंग
सान थोर दंग सारे उडवीती रंग


आनंदाच्या डोहिभुले आनंद तरंग
आनंदाच्या डोहिभुले आनंद तरंग


वाऱ्याचा सुगंध गंध सांगे ज्याला त्याला
आला आला माझा गणराज आला
आला आला माझा गणराज आला


सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला


बिजली चा ताशा जसा कडकड काडडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
सनईचा सूर कसा वार्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला


बिजली चा ताशा जसा कडकड काडडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला


आला आला माझा गणराज आला
आला आला माझा गणराज आला


पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला माझा गणराज आला
आला आला माझा गणराज आला


हे पण वाचा👇👇👇







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.