Mana Song lyrics In Marathi | मना या गण्याचे लिरिक्स मराठी मध्ये
मित्रांनो आज आपण Mana Song lyrics In Marathi बघणार आहोत. हे गान Jaggu ani Juliet या मूवी मधल आहे . तसेच याचे लिरिक्स अणि संगीत Ajay-Atul यांनी दिल आहे . Ajay Gogavale यांनी हे गयल आहे .अणि याचा official video "Everest Marathi" वर रिलीज़ करण्यात आला आहे .चला बघुया मना या गण्याचे लिरिक्स -
Mana Song Lyrics In Marathi
झाले हे कधी तुला सांगुनही
कळले ना प्रेम हे
माझ्या प्रेमाच्या दुनीयेत
एक ज्युलिएट name हे
मनाचे भास अन् मनाचिच
भाषा कळली मला
जे खुलवते मला तुझे
नाही का तसेच same हे
समजावुन पाहीले
समजूनी घे मना
आज शेवटचे तरी
घे भेटूनी पुन्हा …मना
मना तुझ्याविना
न कळली कुणा
ही भावना… मना
मना तिला कधी
समजतील रे
ह्या वेदना…मना
कणकण फुलवत
खुलवत झुलवत
झरझर बरसत राहिले
नकळत अड़कत
भुलवुन लपवत
आठवत सतवत राहिले
अंतर उमजुन
बंधन समजुन
प्रेम हे सजवत राहिले
नाव हे गिरवत
जिंकत हरवत
हे मन मिरवत राहिले
समजावुन पाहीले
समजूनी घे मना
आज शेवटचे तरी
घे भेटूनी पुन्हा …मना
मना तुझ्याविना
न कळली कुणा
ही भावना… मना
मना तिला कधी
समजतील रे
ह्या वेदना…मना
आज आपण या पोस्ट मध्ये Mana Song Lyrics In Marathi बघितले . पुन्हा भेटु अश्याच एखाद्या मराठी गण्यासोबत त्यासाठी True marathi lyrics ला परत नक्की भेट जरूर दया।
ही पोस्ट वचलयाबद्द्ल खुप खुप धन्यवाद !!!!!
Post a Comment